विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
शिराळा:येथील विकास सूर्यकांत शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" पुरस्कार जाहीर झाला असून रविवार दि.७ रोजी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशाचे सदस्य डॉ . कृष्णदेव गिरी व हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा संचलीत हिंदू रक्षा समिती , भारत यांच्या मार्फत जाहीर करण्यात आला आहे. या शाहु प्रेरणा पुरस्कार पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये पर्यतचे बक्षीस , आकर्षक सन्मानचिन्ह , लक्षवेधी गौरवपदक , विशेष मेडल असून मान्यवर पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
विकास शहा यांनी१९८४ ते १९८९ दैनिक नवसंदेश(सांगली) , दोन वर्षे दैनिक पुण्यनगरी १९८९ ते आज अखेर दैनिक लोकमत मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. त्यांना दुसऱ्या महायुद्धातील स्वतंत्र सैनिक संघटनेचा दोन वेळा महायोध्या पुरस्कार, गोवा येथे देशपातळीवर पत्रकार पुरस्कार, पुणे येथे दोन वेळा राजस्तरीय स्टार पत्रकार पुरस्कार प्राप्त ,जिल्हा पत्रकार संघाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, तंटामुक्ती आदी विविध शासकीय कमिटीवर काम केले आहे.
विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
तसेच अध्यक्ष जैन स्वेतांबर संघ , माजी अध्यक्ष शिराळा तालुका ग्रामीण पत्रकार संघ, अखिल भारतीय जैन संघ सामुदायिक विवाह संघ संचालक ,कॅन्सनलटिंग इंजिनीअर म्हणून नाबार्ड , सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक , दत्त नागरी सहकारी पतसंस्था आदी विविध पतसंस्थावर कार्यरत ,१५ वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम , सांगली जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम , तालुका अध्यक्ष अखिल भारतीय मानवाधिकार संघटना, उपाध्यक्ष प्रेस क्लब ऑफ शिराळा, संचालक शिराळा तालुका व्यापारी असोसिएशन , अखिल भारतीय ग्राहक पंचायत आदी सामाजिक संस्था वर काम करीत आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेऊन या पुरस्कार जाहीर झाला आहे.
विकास शहा यांना" शाहू प्रेरणा पुरस्कार" जाहीर| "Shahu Prerna Award" announced to Vikas Shah
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments