BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास विद्यानिकेतन विद्यालयात क्रांतिदिन | Revolution Day at Vishwas Vidyaniketan Vidyalaya

चिखली ता.शिराळा येथे विश्वास विद्यानिकेतन विद्यालयात क्रांतिदिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील व सरस्वती पूजनाने झाली. बाळकृष्ण साळूंखे, एस.वाय.यमगर, पी.आर.वरेकर , एस.बी.देसाई,सुनिल पाटील यांनी प्रतिमापूजन केले.

विश्वास विद्यानिकेतन विद्यालयात क्रांतिदिन | Revolution Day at Vishwas Vidyaniketan Vidyalaya 

बाळकृष्ण साळुंखे म्हणाले,  ९ऑगस्ट १९४२ रोजी बिळाशी येथे क्रांतिकारकांनी पन्नास दिवस तिरंगा फडकावत ठेवला. बिळाशीचे नाव इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये पोहोचले .यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. संपूर्ण देशभर प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.      

विश्वास विद्यानिकेतन विद्यालयात क्रांतिदिन | Revolution Day at Vishwas Vidyaniketan Vidyalaya 

    मुख्याध्यापक पी.आर.वरेकर, एस.बी.देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख टी.एस.पाटील यांनी केले. सुत्रसंचालन केदार फडतरे याने केले. विश्वास बालवाद्यवृंदाच्या कलाकारांनी स्वागत गीत व देशभक्तिगीत सादर केले. आभार राज गोसावी याने मानले.

विश्वास विद्यानिकेतन विद्यालयात क्रांतिदिन | Revolution Day at Vishwas Vidyaniketan Vidyalaya 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments