BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बुकशेटे यांच्या वाचनानंदाची विविधा या पुस्तकाचे प्रकाशन | Publication of Bukshete's book Vachananandachi Vidhiha

शिराळा, ता.४: न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिराळा येथे सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ बुकशेटे यांच्या विद्यार्थ्यांच्या वाचनानंदाची विविधा  या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.व्ही. हसबनीस होते. 

बुकशेटे यांच्या वाचनानंदाची विविधा या पुस्तकाचे प्रकाशन | Publication of Bukshete's book Vachananandachi Vidhiha

 यावेळी वैजनाथ महाजन म्हणाले, रघुनाथ बुकशेटे यांनी संकलित केलेले  हे पुस्तक सुप्रेरणांचे सुमंगल संकलन असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचे व अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. सध्या मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी  अशा पुस्तकाची गरज आहे. 

बुकशेटे यांच्या वाचनानंदाची विविधा या पुस्तकाचे प्रकाशन | Publication of Bukshete's book Vachananandachi Vidhiha

रघुनाथ बुकशेटे म्हणाले,हे संकलन उत्तम प्रेरणांचा व  सुसंस्काराचा अनमोल ठेवा आहे. प्रत्येक पालकांनी हे पुस्तक आपल्या पाल्याला देणे गरजेचे आहे.   

बुकशेटे यांच्या वाचनानंदाची विविधा या पुस्तकाचे प्रकाशन | Publication of Bukshete's book Vachananandachi Vidhiha

बुकशेटे यांच्या वाचनानंदाची विविधा या पुस्तकाचे प्रकाशन | Publication of Bukshete's book Vachananandachi Vidhiha

स्वागत सुनील  नांद्रे यांनी तर  प्रास्ताविक मुख्याध्यापक अंगराज माजगावकर यांनी केले.  यावेळी संस्थेचे सहसचिव प्रकाश नवांगुळ, पर्यवेक्षक  विजय  काळे, वसंत .पाटील, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना जोशी, आदर्श बालकचे मुख्याध्यापक  महेश जाधव, शिशु विहारच्या मुख्याध्यापिका  राणी जोशी, सुप्रिया सरदेसाई उपस्थित होत्या. आभार दीपक  खोत यांनी मानले. सूत्रसंचालन संजय  सुक्ते यांनी केले.  

बुकशेटे यांच्या वाचनानंदाची विविधा या पुस्तकाचे प्रकाशन | Publication of Bukshete's book Vachananandachi Vidhiha

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments