BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

हर घर तिरंगा सोहळ्यात सहभागी व्हा | Participate in tiranga celebrations at every home

शिराळा,ता.४:स्वातंत्र्यांच्या ७५  व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  हर घर तिरंगा  हा १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरो घरी तिरंगा ध्वज  फडकविण्याचा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये सर्व  कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले आहे.

हर घर तिरंगा सोहळ्यात सहभागी व्हा | Participate in tiranga celebrations at every home 

 शिराळा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या  बैठकीत बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले,देशाची अखंडता,राष्ट्रीय एकात्मता,सार्वबहुमता ठिकवून देशाला एक संघपणे पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. देशाचा ७५  वा अमृत महोत्सव साजरा होत आहे. गेली दोन वर्ष कोरोना सारख्या महामारीला देशातील सर्व नागरिकांनी धैर्याने तोंड दिले आहे.

हर घर तिरंगा सोहळ्यात सहभागी व्हा | Participate in tiranga celebrations at every home 

 यामध्ये लोकांचे मनोबल वाढवून प्रत्येक नागरिकाला धीर देण्याचे काम पंतप्रधानांनी  केले.१३ ते १५  ऑगस्ट दरम्यान घरो घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.मोफत बुस्टर डोस  नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेत अशा प्रत्येक नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा. या मोहिमेमध्ये गावातील सर्व नागरिक, आशा सेविका, मदतनीस,शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांना सहभागी करून घ्यावे असे आव्हान देशमुख यांनी केले आहे.

हर घर तिरंगा सोहळ्यात सहभागी व्हा | Participate in tiranga celebrations at every home 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments