BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प.त. वारुणला अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन | P.T. Varunala Inauguration of Annabhau Sathe Public Library

शिराळा.ता.३ : आजच्या डिजिटलच्या युगात युवकांनी वाचनावर भर देणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. ही लोप पावत चाललेली वाचन चळवळ ग्रामीण भागात पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच  विलास पवार यांनी केले.   

प.त. वारुणला  अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे  उद्घाटन | P.T. Varunala Inauguration of Annabhau Sathe Public Library

 प.त. वारुण (ता.शिराळा ) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाच्या  उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  वंदना बनसोडे होत्या.  वंचित बहुजन आघाडीचे शिराळा तालुका युवा अध्यक्ष  प्रदीप बनसोडे  प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते . 

प.त. वारुणला  अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे  उद्घाटन | P.T. Varunala Inauguration of Annabhau Sathe Public Library

प.त. वारुणला  अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे  उद्घाटन | P.T. Varunala Inauguration of Annabhau Sathe Public Library

स्वागत व प्रास्ताविक  वाचनालयाचे संस्थापक, अध्यक्ष  संदीप बागडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष दत्ता पवार, सचिव हणमंत पवार,  शरद बनसोडे, खजिनदार  बाजीराव पवार, सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते . आभार कार्याध्यक्ष विकास बनसोडे यांनी मानेल.

प.त. वारुणला  अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे  उद्घाटन | P.T. Varunala Inauguration of Annabhau Sathe Public Library

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments