BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ १ टिएमसीची गरज | Only 1 TMC is required to fill Warna Dam to its full capacity

चांदोली धरण क्षेत्रात पाऊसाने पुन्हा सुरुवात केल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून सांडवा व विद्युत निर्मिती असे एकूण २५१३ क्युसेकने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे. 

 वारणा  धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ १ टिएमसीची गरज | Only 1 TMC is required to fill Warna Dam to its full capacity

                      पावसाचा जोर ओसरल्यानंतर दहा  दिवसांपूर्वी धरणाचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र धरण क्षेत्रात  पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडून  धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यातुन १००० क्युसेक्स तर विद्युतगृहातुन १५१३  क्युसेक्स असा एकुण २ हजार ५१ ३ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे वारणा नदीची पाणीपातळी पुन्हा एकदा वाढली आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे. 

 वारणा  धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ १ टिएमसीची गरज | Only 1 TMC is required to fill Warna Dam to its full capacity

                      चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या पावसाने २३०० मिलीमीटरचा टप्पा पार केला असुन आजअखेर २३२८  मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. सध्या धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असुन धरणाची पाणीपातळी ६२६.१०  मीटरपर्यंत पोहचली आहे.  ९४७ .९०२  द.ल.घ.मी म्हणजेच धरणात सध्या ३३.४८  टिएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण ९६.६३  टक्के भरले आहे.

 वारणा  धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ १ टिएमसीची गरज | Only 1 TMC is required to fill Warna Dam to its full capacity

Post a Comment

0 Comments