सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest पर्सनेल
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
शिराळा ,ता.१: येथे उद्या मंगळवार (ता.२ ) रोजी होणाऱ्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व वनविभागाच्यावतीने शिराळा शहरातून सहाशे पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी यांनी संचलन केले.
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
यावेळी विभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,उपवनसंरक्षक निता कट्टे , सहायक वनसंरक्षक डॉ .अजित साजणे , वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अंबामाता मंदिर , मेन रोड , गुरुवार पेठ , कुरणे गल्ली , सोमवार पेठ आदी प्रमुख मार्गावरून पोलिस व वनकर्मचारी यांनी संचलन केले. यामध्ये ५०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी , व १२५ वनकर्मचारी अशा सहाशेवर कर्मचात्यांनी भाग घेतला होता.
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
शिराळा शहरात १२ ठिकाणी असलेल्या ३० सी.सी.टी.व्ही व्यतिरिक्त १६ व्हीडिओ कॅमेरे, १२ ध्वनीमापक यंत्रे तैनात ठेवण्यात आली आहेत. शिराळची नागपंचमी ही ड्रोन सह सी.सी.टी.व्ही.च्या नजरेत असल्याने कर्मचाऱ्या सह भाविकांना ही मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने १२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये १० गस्ती पथके तयार केली आहेत. या पथकात ८ जणांची नियुक्ती केली आहे. तसेच ७ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शिराळा नगरपंचायतीतील ३२ गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे. एक पोलिस उपअधिक्षक, १४ पोलिस निरीक्षक, ३५ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ६० महिला अंमलदार, ४४ वाहतूक शाखेतील कर्मचारी तर ३३० पुरूष अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
विद्युत वितरण व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून एस, टी, बसस्थानक, व्यापारी हॉल,पाडळी नाका, लक्ष्मी चौक ,शनिमंदिर, समाज मंदिर, नायकुड पुरा आदी सात ठिकाणी आरोग्य पथके तसेच अत्यावश्यक बाबीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्यावत ठेवण्यात आल्या आहेत. शिराळा नगरपंचयातीने पाणी,आरोग्य, विद्युत पुरवठा, स्वच्छता याची दक्षता घेतली आहे. शिराळा शहरात ठीक ठिकाणी स्वागत कमानी व डिजिटल च्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले जात आहे. शिराळा आगाराच्यावतीने ५० एस.टी.गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
सहाशेहून अधिक पोलीस व वन कर्मचार्यांचे संचलन | Movement of more than six hundred police and forest personnel
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments