BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मियावाकी जंगलाचा तिसरा वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

शिराळा,ता.७ : शिराळा येथे डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांच्या मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस  केक कापून साजरा करण्यात आला.

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

जाहिरात 

 यावेळी कॉ. दीपक कोठावळे म्हणाले, पर्यावरण संवर्धनाकडे  सामाजिक चळवळ  म्हणून पाहण्याची खरी गरज आहे. यासाठी प्रत्येकांनी पुढे येणे गरजेचे आहे. याची  खरी सुरवात  जाधव कुटुंबियांनी प्लॅनेट अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु करून  हे मियावाकी जंगल उभारले आहे. हेच जंगल सर्वांना  दिशा व मार्गदर्शक व प्रेरणादायी  ठरणारे आहे. या प्रेरणेतुनच  अशा प्रकारची जंगल निर्मिती होण्यास मदत होणार आहे. या चळवळीला बळ देण्याससाठी सर्वांनी पुढे यावे .

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी पत्रकार शिवाजीराव  चौगुले होते. यावेळी डॉ. दिनकर झाडे, डॉ. नितीन जाधव, डॉ. कृष्णा  जाधव, सविता नलवडे, प्रणव महाजन, बंटी  नांगरे, डॉ. नीलम शहा  यांनी मनोगत व्यक्त केले.

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

स्वागत व प्रास्ताविक आकाश पाटील यांनी केले. यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव  डॉ. संध्यारणी झाडे, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ.सोनल शहा, डॉ. रहीम मुल्ला, डॉ. जयदीप नलवडे, डॉ. अरुण पाटील, डॉ. विजय यादव,  निलोफर मुल्ला, रुबिना मगदूम, शीतल पाटील , शरयु  जाधव,अमित माने, प्रमोद काकडे, अनिल पारधी, वैभव नायकवडी, संजय कोरे, कविता खंडागळे,सुभाष खंडागळे, उपस्थित होते. आभार प्रणव महाजन यांनी मानले.

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

पर्यावरण प्रेमी असणाऱ्या डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांनी शिराळा  येथे स्वतः च्या दहा गुंठे जागेत मियावाकी जंगल निर्मिती केली आहे. त्या  ठिकाणी ६५० ते ७००  विविध प्रकारची रोपे व ७५  प्रकारच्या वनस्पतीची लागवड केली आहे. यात फळ झाडे,फुल झाडे व औषधी वनस्पती  यांचा समावेश आहे.तीन वर्षात २० ते २२ फूट उंचीची झाडे आहेत. 

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

 ३४ प्रकारचे पक्षी,कीटक,सरडे ,साप आहेत, याची नोंद माझी वसुंधरा अंतर्गत नगरपंचायत ने घेतली आहे. आता पर्यंत एक हजार पेक्षा जास्त निसर्ग प्रेमींनी या मियावाकी जंगलास भेट दिली आहे. हा सांगली जिल्ह्यातील पहिला मियावाकी जंगल प्रकल्प आहे.  

मियावाकी जंगलाचा  तिसरा  वाढदिवस | Miyawaki Forest's third birthday

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments