BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल शिराळा दौऱ्यावर | Minister of State for Legislative and Justice Satyapal Singh Baghel Shirala tour

शिराळा,ता.२२:उद्या मंगळवार (ता.२३) रोजी दुपारी ३ वाजता भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजना कार्यक्रम अंतर्गत देशाचे राज्यमंत्री सत्यपाल सिंग बघेल विधी व न्याय भारत सरकार हे शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणारअसल्याने शिराळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे शिराळ येथे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.

विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल शिराळा दौऱ्यावर  | Minister of State for Legislative and Justice Satyapal Singh Baghel Shirala tour

  यावेळी देशमुख म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नट्टा,अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून लोकसभा मतदारसंघ योजना कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने शिराळा मतदारसंघांमध्ये सत्यपालसिंग बघेल विधी हे आढावा घेण्यासाठी येत आहेत. शिराळच्या नागपंचमी वरील बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा करावा,आंबामाता मंदिर, गोरक्षनाथ मंदिर परिसर विकासासाठी निधीची तरतूद करावी. चांदोली पर्यटन विकास आराखडा तयार करून त्याचा विकास व्हावा. कोल्हापुर येथे खंडपीठ मंजूर करावे. साठ वर्षावरील प्रवाशांना रेल्वे प्रवास मोफत सेवा बंद करण्यात आली  आहे.ती सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी. त्याचबरोबर या मतदारसंघातील असणाऱ्या स्थानिक अडचणी ते समजावून घेणार आहेत.

विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल शिराळा दौऱ्यावर  | Minister of State for Legislative and Justice Satyapal Singh Baghel Shirala tour

              बिळाशी येथील स्वातंत्र्य संग्राम लढ्यातील इतिहास याबाबत भेट देऊन तेथील सविस्तर माहिती घेणार आहेत. यावेळी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील,खासदार धनंजय महाडिक, सांगली भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे,आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर,माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश भाजपा सचिव प्रमोद जठार,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक, भाजपा युवा मोर्चा सचिव जयराज पाटील,विठ्ठलराव पाटील उपस्थित राहणार आहेत.

विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल शिराळा दौऱ्यावर  | Minister of State for Legislative and Justice Satyapal Singh Baghel Shirala tour

 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments