BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

श्री रिद्धी सिद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर पाटील| Manohar Patil as Chairman of Shree Riddhi Siddhi Credit Union

 शिराळा, ता. ५:  श्री रिद्धी सिद्धी सहकारी पत संस्था मर्यादित मुंबईच्या  अध्यक्षपदी  मनोहर शिवाजी पाटील तर  उपाध्यक्षपदी  राजाराम दत्तात्रय पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  सहाय्यक निबंधक दिपक पाडवी यांनी काम पाहिले.

 श्री रिद्धी सिद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी  मनोहर  पाटील| Manohar Patil as Chairman of Shree Riddhi Siddhi Credit Union

यावेळी नूतन संचालक  संजय शंकरराव मुळीक,  विष्णू लक्ष्मण कातकर,  संजय जयराम चाचे, चंद्रकांत तुकाराम खरे, संतोष धोंडीबा वरे, अशोक चंद्रू पवार, शिवानी शैलेश रेवडेकर, शिला संजय पाटील उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष मनोहर पाटील व उपाध्यक्ष राजाराम पाटील यांचा सत्कार  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  सहाय्यक निबंधक दिपक पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. 

श्री रिद्धी सिद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी  मनोहर  पाटील| Manohar Patil as Chairman of Shree Riddhi Siddhi Credit Union

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments