नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा | Maintain the sanctity of the idol keeping in mind the rules and responsibility

शिराळा,ता.२७: गणेशोत्सव जल्लोष व जोशात साजरा करत असताना आपल्या नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा .पारंपारिक वाद्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून प्राधान्य द्या. गर्दीचा फायदा घेवून छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी शेंडगे यांनी केले.
नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा | Maintain the sanctity of the idol keeping in mind the rules and responsibility
शिराळा तहसीलदार कार्यायात शिराळा,कुरळप,कोकरूड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेश मंडळांच्या गणेशोत्सव मार्गदर्शन बैठकीत बोलत होत्या. यावेळी शेंडगे म्हणाल्या, अटी, शर्ती, व नियमांची माहिती व्हावी म्हणून वारंवार बैठकी घेतल्या जातात. जोश आणि जल्लोष म्हणजे डीजे ,डॉल्बी नव्हे. नियमांच्या अधीन राहून हा सण साजरा करावयाचा आहे. मंडळांनी विधायक कामांना प्राधान्य द्यावे. जबाबदारीने सण साजरा करा. सामाजिक देखाव्यांना स्थान द्या. वर्गणीची सक्ती करू नका. रोजगार शिबीर, व्यवसाय शिबीर,अशा विधायक उपक्रमांना प्राधान्य द्या. या दहा दिवसाचा उपयोग समाज्यातील प्रत्येक घटकाला काहीतरी उपयोगी ज्ञान मिळेल असा करा.
नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा | Maintain the sanctity of the idol keeping in mind the rules and responsibility
पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, मिरवणुकीसाठी असणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉली ची सर्व कागदपत्रे व विमा असावा. विसर्जनसाठी पोहायला येणाऱ्यांनी पाण्यात उतरावे. सामाजिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही देखावे व पोस्टर लावू नये. मिरवणूक मार्गावर अडथळा येणार नाही याची दक्षता घ्या.
नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा | Maintain the sanctity of the idol keeping in mind the rules and responsibility
सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव म्हणाले, वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने रस्त्यावर मंडप उभारणी करावी.
नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा | Maintain the sanctity of the idol keeping in mind the rules and responsibility
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर,पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील,पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील,पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव .माजी नगरसेवक बंडा डांगे, लालासाहेब तांबीट, डी.जी. अत्तार, उपसरपंच रामचंद्र पाटील, सरपंच राकेश सुतार, मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील उपस्थित होते. आभार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी मानेल.
नियमांचे व जबाबदारीचे भान ठेवत मूर्तीचे पावित्र्य जपा | Maintain the sanctity of the idol keeping in mind the rules and responsibility
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments