पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde

कोकरूड ता. शिराळा जि.सांगली येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रतापराव शिंदे यांना नुकताच अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचा पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोमवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी ठाणे येथिल राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde
पत्रकार प्रतापराव शिंदे गेली २०वषेॅ दैनिक पुण्यनगरी मध्ये बातमीदार म्हणून काम पाहत आहेत. तालुक्यात दरवषीॅ होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या शेती, रस्ते, घरांच्या पडझडी सारख्या समस्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांच्या होणाऱ्या नुकसानीची प्रसिद्धी सातत्याने वृत्तपत्रात करित आहेत.यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासकीय आथिॅक मदत मिळण्यास मदत होत आहे. समाजातील अनेक गरजु लोकांना विविध उपचारासाठी आथिॅक मदतीचे आवाहन बातमीच्या माध्यमातून करून त्यांना सहकार्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत.
पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली पाच वर्षे मित्रपरिवारांच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना दिपावली दिवशी जिवणावश्यक वस्तुंचे वाटप कार्यक्रम करित आहेत. समाजातील गुणवंत व्यक्तींचे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळे आयोजित केले आहेत.परिसरातील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त गौरव करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करित असतात.
पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde
पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde
त्यांनी आत्ता पर्यंत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यात विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात अग्रभागी राहुन विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले आहेत.सन २०१८-१९ मध्ये आलेल्या महापुरावेळी कोकरुड परिसरातील विविध ठिकाणी झालेले नुकसान. कोरोना महामारीत सर्वसामान्य शेतकरी व व्यापारी यांचेवर आलेल्या समस्यांची बातम्या प्रसिद्ध करुन शासनाकडे न्यायिक भुमिका मांडली आहे.
पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde
पत्रकार प्रतापराव शिंदे यांना पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर| Journalist Bhushan Award announced to journalist Prataprao Shinde
याचीच दखल घेऊन या अगोदर दैनिक पुण्यनगरी वृत्तसमुहासह अनेक सेवाभावी संस्थांनी विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. पत्रकार प्रतापराव शिंदे यांच्या केलेल्या पत्रकारितेची व सामाजिक कार्याची विशेष दखल घेत अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. पत्रकार प्रतापराव शिंदे यांना जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे विशेष अभिनंदन होत आहे.
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments