BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संख येथे रस्ता कामाचे उद्घाटन | Inauguration of road work at Sankh

संख :जत तालुक्यातील संख ग्रामपंचायतच्यावतीने ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्तआयोगातून जुन्या  बसस्थानक पासून १५० मीटर  काँक्रिट रस्त्याच्या  कामाचा उद्घाटन डॉ. आर के पाटील यांच्या नेतृत्वाखाली  प्रा. आर बी पाटील यांच्या हस्ते करण्यात  आले. 

संख येथे रस्ता कामाचे उद्घाटन | Inauguration of road work at Sankh

 यावेळी संख ग्रामपंचायतचे  लोकनियुक्त सरपंच मंगल रावसाहेब पाटील, उपसरपंच कविता कोट्याळ , ग्राम विकास अधिकारी श्रीशैल बिराजदार,गुरुबसव पाटील , किरण पाटील , आर. बी. पाटील ,उमेश कोटाळ ,  श्रीशैल बिराजदार ,लिपिक गोपाल नावी ,सिदराम काकडकी ,सां.जि.म. माजी संचालक राजेंद्र कन्नूरे, कल्लाप्पा पुजारी,.अप्पू कोळी,.सदाशिव दर्गाकर,.विक्रम कांबळे,.सखाराम लोहार,.विठ्ठल लोहार,.अशोक मुंडेवाडी  उपस्थित होते.

संख येथे रस्ता कामाचे उद्घाटन | Inauguration of road work at Sankh

 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments