शिराळा तालुक्यात असा झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | In Shirala taluka, the Amrit Mahotsav of freedom took place

शिराळा,ता.१६ :शिराळा तालुक्यात शासकीय, निमशासकीय , शाळा, महाविद्यालय ,संस्था येथे स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
शिराळा तालुक्यात असा झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | In Shirala taluka, the Amrit Mahotsav of freedom took place
तहसीलदार कार्यालयात तहसीलदार गणेश शिंदे, शिराळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार , पंच्यात समिती येथे गटविकास अधिकारी संतोष राऊत ,सह्यद्री खरेदी विक्री संघात अध्यक्ष संपतराव देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी उपसभापती सुभाष पाटील ,शिराळा नगरपंचायतीत प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, विश्वास कारखान्यात कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भटवाडीत विधवा महिला, गिरजवडेत सरपंच ज्योती पाटील, यशवंत ग्लुकोज कारखान्यात अध्यक्ष रणधीर नाईक, फत्तेसिंगराव नाईक दुध संघावर उपाध्यक्ष प्रकाश धस, वनपरिक्षेत्र कार्यालयात वनक्षेत्रपाल सचिन जाधव,
शिराळा तालुक्यात असा झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | In Shirala taluka, the Amrit Mahotsav of freedom took place
सह्याद्री पुब्लिक स्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष संजय पार्टे , काळुंद्रेत सरपंच विजय पाटील, मणदूरात सरपंच वसंत पाटील, तर हुतात्मा स्मारकात मंडल अधिकारी विठ्ठल पाटील, सोनवडेत सरपंच रविंद्र यादव, आरळ्यात सरपंच आनंदा कांबळे, जि.प.शाळा इनामवाडीत माजी उपसरपंच सदाजी पाटील ,नाठवडेत सरपंच बाजीराव मोहिते, शिरशीत सरपंच मारुती भोसले,आंबेवाडीत सैनिक बाळकृष्ण भोसले, आंबेवाडी जि.प.शाळेत पहिलीचा हुशार विधार्थी सौरभ धुमाळ, जांभळेवाडीत सेवा सोसायटीत सरपंच दादासो मांगलेकर तर ग्रामपंचायतमध्ये सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजय नागाळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
शिराळा तालुक्यात असा झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | In Shirala taluka, the Amrit Mahotsav of freedom took place
तहसीलदार कार्यालयात स्वातंत्र्यसैनिक कमळाबाई शेडगे, हिराबाई पाटील, इंदूबाई दत्तात्रय लोहार व वीरपत्नी सिंधूताई नाकिल,वीरपिता आप्पा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. शिराळा नगरपंचायतीत स्वातंत्र्य सैनिक यशवंत निकम, दत्तात्रय निकम, पांडूरंग गायकवाड, चंदर गायकवाड यांच्या कुटूंबियांचा व माजी सैनिक पी. आर.पोतदार, ज्योतिर्लिंग पाटील, शंकर गायकवाड, दिपक दळवी यांचा सन्मान करण्यात आला.
शिराळा तालुक्यात असा झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | In Shirala taluka, the Amrit Mahotsav of freedom took place
प्रारंभी विविध गावातून शालेय विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढण्यात आली. शिराळा तहसीलदार कार्यालयात वंदना कांबळे यांच्या देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम झाला. कहाणी स्वातंत्र्याची .. बिळाशीच्या बंडाची या विषयावर बाबासाहेब परिट यांचे व्याख्यान झाले. शिराळा शहरातून आजी माजी सैनिक व शिराळा नगरपंचायतच्यावतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.
शिराळा तालुक्यात असा झाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव | In Shirala taluka, the Amrit Mahotsav of freedom took place
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments