BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात घरोघरी नागप्रतिमेचे पूजन | House-to-house worship of snake idol in Shirala

शिराळ्यात घरोघरी नागप्रतिमेचे पूजन | House-to-house worship of snake idol in Shirala


शिराळ्या घरोघरी नागप्रतिमेचे पूजन | House-to-house worship of snake idol in Shirala

 

शिराळ्यात घरोघरी नागप्रतिमेचे पूजन | House-to-house worship of snake idol in Shirala



शिराळा,ता.२ : यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने व एक वर्षे महापूर व सलग दोन वर्षे  कोरोनामुळे खंडित झालेल्या या नागपंचमी साठी यावर्षी  मोठ्या प्रमाणात आंबामाता मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. घरोघरी नागप्रतिमेची पूजा करण्यात आली.
शिराळ्यात घरोघरी नागप्रतिमेचे पूजन | House-to-house worship of snake idol in Shirala
 
सकाळी सहा वाजले पासून नागमंडळे प्रतिकात्मक नाग घेऊन अंबामाता मंदिरात पूजेसाठी जात होते. महिलांनी ही अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्याने तरुणाई वाद्यावर ठेका धरला आहे.नागपंचमी उत्साहात साजरी करण्यासाठी अनेक नागमंडळांनी मिरवणुकीसाठी  वाद्यांवर भर दिला आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी  कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सायंकाळी मिरवणूकीस सुरवात झाली आहे. 


शिराळ्यात घरोघरी नागप्रतिमेचे पूजन | House-to-house worship of snake idol in Shirala
 



गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================




Post a Comment

0 Comments