BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

हिंम्मतराव नायकवडी 'पर्यावरणस्नेही' पुरस्काराने सन्मानित | Honored with Himmatrao Nayakwadi 'Environmental friendly' award

कोकरुड, ता.६ : मांगरुळ (ता. शिराळा ) येथील शिक्षक  हिंम्मतराव नामदेव नायकवडी यांना श्री चिंचेश्वर वाचनालयाचा 'पर्यावरणस्नेही' पुरस्कार जाहिर झाला आहे.

 हिंम्मतराव नायकवडी 'पर्यावरणस्नेही' पुरस्काराने सन्मानित | Honored with Himmatrao Nayakwadi 'Environmental friendly' award  

 श्री नायकवडी स्थानिक श्री शिवाजीराव देशमुख विद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून अंशतः टप्पा अनुदानित तत्वावर शाळेत कार्यरत आहेत. स्थानिक वाचनालय पदाधिकारी कार्यकारणीत आहेत. सन २०१८ साली स्थापन झालेल्या वाचनालयाने स्थापनेपासूनच शासनाच्या 'तेहतीस कोटी वृक्ष' संकल्पनेचा आदर करत 'वृक्षसंवर्धन' उपक्रम जोपासला आहे.

 हिंम्मतराव नायकवडी 'पर्यावरणस्नेही' पुरस्काराने सन्मानित | Honored with Himmatrao Nayakwadi 'Environmental friendly' award  

 हिंम्मतराव नायकवडी 'पर्यावरणस्नेही' पुरस्काराने सन्मानित | Honored with Himmatrao Nayakwadi 'Environmental friendly' award  

       शासनाने 'वृक्ष' लागवड केलेल्या मांगरुळ-शिंदेवाडी रोडच्या राजेशिवाजी नगर परिसरातील 'दहा' वृक्षांचे संगोपन करण्याची सर्वस्वी जबाबदारी वाचनालय पदाधिकाऱ्यांनी गेल्या तीन-चार वर्षापूर्वी घेतली होती. वृक्षांचे संगोपनही पदाधिकाऱ्यांनी चांगले केलेले आहे. 

 हिंम्मतराव नायकवडी 'पर्यावरणस्नेही' पुरस्काराने सन्मानित | Honored with Himmatrao Nayakwadi 'Environmental friendly' award  

सर्व  पदाधिकाऱ्यांसमवेत काम करत असताना त्यांची 'वृक्षांप्रति' असणारी तळमळ, वृक्ष संगोपनाची ज्यादाची जबाबदारी आदींची विशेष दखल घेत वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. टि. डी. मस्के, सचिव वसंत खवरे, सर्व संचालक, वाचकवर्ग यांनी त्यांचे विशेष कौतुक करत त्यांना सन्मानपूर्वक वाचनालयाचा  'पर्यावरणस्नेही' पुरस्कार प्रदान केला आहे.

 हिंम्मतराव नायकवडी 'पर्यावरणस्नेही' पुरस्काराने सन्मानित | Honored with Himmatrao Nayakwadi 'Environmental friendly' award  

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments