BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वामीधाम मंदिरात स्वस्तिक हॉस्पिटलच्यावतीने आरोग्य शिबीर | Health camp on behalf of Swastik Hospital at Swamidham Temple

अंत्री बुद्रुक (ता.शिराळा) येथील स्वामीधाम मंदिरात स्वस्तिक हॉस्पिटलच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ११०  रुग्णांची तपासणी करण्यात आली.

स्वामीधाम मंदिरात स्वस्तिक हॉस्पिटलच्यावतीने आरोग्य शिबीर | Health camp on behalf of Swastik Hospital at Swamidham Temple

या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार, चिकित्सा  व मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरास स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन जाधव, डॉ.प्रभाकर पाटील, डॉ.जयदीप नलवडे , डॉ.प्रकाश पाटील,  डॉ.ओंकार पाटील व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित  होते.स्वामीधाम मठाचे  प्रा.शिवाजी रसाळ यांनी आभार मानले.

स्वामीधाम मंदिरात स्वस्तिक हॉस्पिटलच्यावतीने आरोग्य शिबीर | Health camp on behalf of Swastik Hospital at Swamidham Temple

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments