नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |A case has been registered against five people in the case of playing and exhibiting snakes

शिराळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामार्फत बजरंग आनंदा सुर्यगंध ( वय ३५ ) रितेश राकेश सुर्यगंध (वय २२) प्रफुल्ल सुरेश कांबळे ( वय २५ ) रोहीत दिपक सव्वाखंडे (वय १ ९ ) संतोष आप्पा जाधव (वय ३ ९ , सर्व रा . ओझर्डे ता . वाळवा) यांनी वन्यजीव नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन केलेचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत होवून गुन्हा सिध्द झाल्याने त्यांच्या विरुध्द वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |A case has been registered against five people in the case of playing and exhibiting snakes
वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ओझर्डे गावातील नागपंचमीच्या दिवशी मिरवणूकीमध्ये वन्यजीव नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन केलेला व्हिडोओ सोशल मिडियावर प्रसारीत झाल्याने सदर व्हिडीओची चौकशी केली .
नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |A case has been registered against five people in the case of playing and exhibiting snakes
त्यावेळी संशयित आरोपी बजरंग सुर्यगंध , रितेश सुर्यगंध , प्रफुल्ल कांबळे , रोहीत सव्वाखंडे , संतोष जाधव यांनी गार्डेश्वर नागराज मंडळ ओझर्डेच्या मिरवणुकीमध्ये वन्यजीव नाग सर्पचे खेळ व प्रदर्शन केल्याने मुख्य वनसंरक्षक ( प्रा . ) कोल्हापूर आर . एम . रामानुजम , उपवनसंरक्षक ( प्रा . ) सांगली श्रीमती निता कट्टे , सहायक वनसंरक्षक,डॉ . अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव , वनपाल सुरेश चरापले , अमोल साठे , प्रकाश पाटील , हणमंत पाटील यांनी गुन्हा दाखल केलेला आहे .
नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |A case has been registered against five people in the case of playing and exhibiting snakes
वनविभागामार्फत नागरिकांना नाग वन्यजीव बाळगणे , नाग , सापाचा आधिवास उध्दवस्त करणे , नाग , साप पकडणे , डांबुन ठेवणे , खेळ करणे प्रदर्शन करणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नाग सर्प चे खेळ व प्रदर्शन प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |A case has been registered against five people in the case of playing and exhibiting snakes
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments