BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे: साधना पाटील | Contribution of women in nation building is valuable: Sadhana Patil

शिराळा ,ता.१३:  देशाच्या  स्वातंत्र्य लढ्यात व जडणघडणीमध्ये महिला, वीरमातांचे योगदान मोठे  असल्याचे प्रतिपादन शिराळा तालुका सखी मंचचेअध्यक्षा  साधना पाटील  यांनी केले.         

देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे: साधना पाटील | Contribution of women in nation building is valuable: Sadhana Patil

टाकवे ( ता. शिराळा ) येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या . अध्यक्षस्थानी उपसरपंच महावीर पाटील होते . यावेळी  पंचायत समितीचे निरीक्षक धनंजय थोरात, डॉ . मंगल सावंत, ग्रामसेविका एम .ए.शेख , व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास यवतकर, विजय भोसले, ग्रामपंचायत सदस्या  सुनंदा कुंभार, गिता कराळे, वंदना भोसले, सुजाता पाटील, राजश्री पाटील, पूनम खोचरे, विद्या माने उपस्थीत होत्या. 

देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे: साधना पाटील | Contribution of women in nation building is valuable: Sadhana Patil

यावेळी धनंजय थोरात म्हणाले, महिलांनी स्वत:ची मानसिकता व आर्थिक ताकद ओळखून कुटुंबाबरोबरच सुदृढ निकोप समाज घडवावा. ज्या समाजामध्ये महिलांना सन्मान मिळेल, त्या देशामध्ये महिलांच्या संरक्षणाकरीता कायदे करण्याची गरज भासणार नाही अशा  पध्दतीने पुढची संस्कारक्षम पिढी घडवावी. 

देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे: साधना पाटील | Contribution of women in nation building is valuable: Sadhana Patil

प्रारंभी स्वागत  प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार पाटील यांनी केले .या कार्यक्रमाचे  संयोजन दमयंती सावंत, भारती बडे , कमल सव्वाखंडे, यांनी केले . यावेळी रांगोळी स्पधैत प्रथम क्रमांक आलेल्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आली. आभार डी .डी. खाडे यांनी मानले . 

देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे: साधना पाटील | Contribution of women in nation building is valuable: Sadhana Patil

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments