BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चरण - सोंडोली पुल पाण्याखाली | Charan - Sondoli bridge under water

शिराळा,ता.१२: चांदोली परीसरात पाचव्या दिवशीही अतिवृष्टी सुरुच असुन २४ तासात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चरण - सोडोंली पुल पाण्याखाली गेला असल्याने  शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांचा  जवळचा संपर्क तुटला आहे. 

 चरण - सोंडोली पुल पाण्याखाली | Charan - Sondoli bridge under water

वारणा नदीवरील आरळा-शित्तुर,चरण-सोंडोली पुल  व कोकरुड- रेठरे, मांगले-सावर्डे, शिराळे खुर्द -माणगाव हे तीन बंधारे  पाण्याखालीच असल्याने  शिराळा शाहुवाडी,पन्हाळा तालुक्यातील गावांचा जवळचा संपर्क तुटला असल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे.  सोनवडे व चरण येथील स्मशानभुमी पाण्याखाली आहे.सोसाटयाच्या वाऱ्यामुळे चांदोली परीसरात  ठिकठिकाणी झाडे उन्मळुन पडलेली आहेत. वारणा काठची भात, ऊस पिके पाण्याखाली गेली आहे.

 चरण - सोंडोली पुल पाण्याखाली | Charan - Sondoli bridge under water

    शुक्रवारी सायंकाळी चार वाजता  धरणाच्या सांडव्यातुन ७ हजार ७८४ क्युसेक तर विजनिर्मीती केंद्रातुन १ हजार ५८७ क्युसेक असा एकुण ९ हजार ३७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपाञात सोडण्यात आला आहे.सध्या धरणात ३१.५४ टिएमसी पाणीसाठा झाला असुन,धरण ९१.६८ टक्के भरले आहे. गेल्या २४ तासात धरण परीसरात १४८ तर आठ तासात  १४  मिलीमीटर आज अखेर १ हजार ९९४  मिलीमीटर पाऊस पडला आहे.

 चरण - सोंडोली पुल पाण्याखाली | Charan - Sondoli bridge under water

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments