BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणेशोत्सव दणक्यात पण नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

शिराळा ,ता.  २६ :आजच्या तरुणीने क्षणीक गोष्टीच्या मागे न धावत  ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेत इतर नियमांचे  काटेकोरपणे पालन करावे. मंडळांनी  सामाजिक संदेश देणाऱ्या समाज हिताच्या देखाव्यांचे व  स्पर्धांचे आयोजन करून  गणेशोत्सव दणक्यात साजरा करा. सर्वच मंडळावर पोलीस यंत्रणेचा कडक  वाॅच राहणारच आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही   असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी केले.

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

येथील तहसीलदार कार्यालयात कुरळप, शिराळा, कोकरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सव मार्गदर्शक बैठकीत बोलत होत्या.यावेळी दुबुले म्हणाल्या, सर्वांना कायद्याचे पालन करावेच लागेल. महापूर, कोरोनाच्या नंतर येणारे सण हे उत्साहात साजरे  करा पण अद्याप कोरोना  गेलेला नाही याची ही काळजी घेणे महत्वाचे आहे. आपला आनंद,जोश समाज्यातील लोकांना त्रास देणारा नसावा. मंडळांनी सामाजिक नियमांचे पालन करावे. निवडणूक आयोगाच्या स्पर्धेत,  ई पीक नोंदणी,मतदार नोंदणी यात सहभागी व्हा. सणाचे पावित्र्य राखत मंडळाच्या सामाजिक कार्याला वाव द्या.

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

नायब तहसीलदार अरुण कोकाटे म्हणाले, ऑनलाइन परवाना मंडळांनी घ्यावा. मंडळाच्या ठिकाणी नेहमी २४ तास एक तरी व्यक्ती कायम असावी. गणेश विसर्जनच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी.

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार  म्हणाले, धार्मिक कार्यक्रमात राजकारण आणू नका. सण उत्साहात व शांततेत साजरा करा. ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. नियम 

मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.रस्त्यावर मंडप घालू नये.अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांना अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लास्टीलचा वापर सजावटीत टाळावा. 

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने म्हणाले, गणेश मंडळांनी सामाजिक कार्य म्हणून जिल्हापरिषदेच्या मॉडेल स्कुलला मदत करावी,शालेय मुलांच्या साठी विविध स्पर्धा घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा. 

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

उपकार्यकरी अभियंता प्रल्हाद बुचडे म्हणाले, विद्युत वितरण मार्फत अखंड विद्युत पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी अतिउत्साही न होता चांगल्या प्रकारे सुरक्षित हा सण साजरा करावा. मंडळांनी तात्पुरती दिलेल्या कानेक्शनची योग्य काळजी घ्यावी.विद्युत संच मांडणी ही प्रशिक्षित व्यक्तीकडून करून घ्यावी. मिरवणुकीत दरम्यात विद्युत तारेला स्पर्श होईल असे डेकोरेशन करू नका.

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

यावेळी कुरळपचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव, पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर ,शरद पाटील, अर्चना गायकवाड ,सदानंद टिळे,  सर्व गावचे पोलीस पाटील, मूर्तिकार, मंडपवाले, मंडळांचे अध्यक्ष   उपस्थित होते. आभार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी मानेल.

गणेशोत्सव दणक्यात पण  नियम मोडणाऱ्यांची गय नाही | Celebrate Ganeshotsav with a bang but don't be a cow to those who break the rules

 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments