BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिळाशी भेडसगाव पुल पाण्याखाली | Bilashi Bhedasgaon bridge under water

  चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून  सातत्याने अतिवृष्टी होते आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही सातत्याने वाढ होऊ लागल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्गही सुरू आहे. विसर्गामुळे  'वारणा' नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शित्तूर आरळा .चरण -सोंडोली पुलानंतर आता बिळाशी भेडसगाव पुल पाण्याखाली गेला आहे. 

बिळाशी भेडसगाव पुल पाण्याखाली | Bilashi Bhedasgaon bridge under water

      गेल्या काही दिवसांपासून कोकरूड-रेठरे, मांगले- सावर्डे, शिराळे खुर्द- माणगाव बंधारे व  कांदे -मांगले आदी फुल पाण्याखाली गेले आहेत. शिराळा पश्चिमेतील  वारणा नदीकाठ परिसरातील बहुतांशी पिकांच्या शेतशिवारात पाणी विखुरले आहे, पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठ परिसरातील पशूधनाच्या वस्त्यांवरील जनावरे अनेक शेतकरी बांधवांनी सुरक्षित स्थळी हलविली आहेत. 'वारणा' नदीकाठ परिसरातील विशेषतः 'ऊस' पिक पाण्याखाली गेल्याने शेतकरी बांधवांच्या पशुधनाच्या 'ऊसाच्या ओल्या चा-याची' विशेषतः पंचायत झाली आहे.

बिळाशी भेडसगाव पुल पाण्याखाली | Bilashi Bhedasgaon bridge under water

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments