शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 'अभिवादन रॅली' चे दिनांक ०८ व ०९ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या ७५ री निमित्त सांगलीहून निघणारी ही मोटरसायकल रॅली, पणुंब्रे त. शिराळा- बिळाशी- मांगरूळ- चरण- आरळा- मणदूर- शिराळा या मार्गावरून हुतात्म्यांना वंदन करत मार्गक्रमण करेल.
शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
अभिवादन रॅली दि. ०८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पणुंब्रे त. शिराळा- बिळाशी- मांगरूळ येथे येवून मुक्काम करेल .सकाळी ९ आॅगस्ट रोजी मांगरूळ- चरण- आरळा- मणदूर या ठिकाणी पोहोचेल.
शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
या रॅलीप्रसंगी शिराळा तालुक्याचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान, बिळाशीचे बंड- जंगल सत्याग्रह, प्रतीसरकार या विषयांवर ऐतिहासिक मांडणी केली जाईल. जुलमी सत्तेविरोधात पेटून उठलेल्या शिराळा तालुक्यातील हुतात्म्यांच्या धगधगत्या इतिहासास यानिमित्ताने उजाळा देण्यात येणार आहे.
शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
आपल्या देशाचा, मातीचा इतिहास जपण्यासाठी सर्व भेद विसरून एकदिलाने या रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीय देशप्रेमी युवक, नागरिक व संघटना, भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव समिती- शिराळा तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिराळा तालुक्यात अभिवादन रॅलीचे आयोजन | A welcome rally was organized in Shirala taluka
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments