BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

३ नाग पकडून ठेवल्या प्रकरणी दोघावर गुन्हा | A case against two in the case of holding 3 snakes

कुरळप ता . वाळवा येथील  विशाल अशोक पवार (वय २ ९)  व  हर्षद प्रकाश वडार (वय १७ ) रा . कुरळप  यांनी अवैद्यरित्या ३ नाग पकडून स्वतःच्या ताब्यात ठेवल्या प्रकरणी  त्याच्या विरुध्द आज सोमवारी वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  शिराळा वनविभाग मार्फत ही तिसरी कारवाई आहे.

३ नाग पकडून ठेवल्या  प्रकरणी  दोघावर गुन्हा  | A case against two in the case of holding 3 snakes 

वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार विशाल अशोक पवार व हर्षद प्रकाश वडार यांनी परीट मळा येथील  शुभम परीट यांच्या  शेतातील वापरात नसलेल्या घरामध्ये ०३ नाग लपवून ठेवले होते . उपवनसंरक्षक  निता कट्टे , सहायक वनसंरक्षक डॉ .अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली  वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव,  पल्लवी चव्हाण  वनपाल सुरेश चरापले ,  वनरक्षक अमोल साठे , प्रकाश पाटील, रायना पाटोळे सुनिल पवार व सर्प मित्र अमित कुभांर यांनी धाड टाकून ३ नागास ताब्यात घेतले . 

३ नाग पकडून ठेवल्या  प्रकरणी  दोघावर गुन्हा  | A case against two in the case of holding 3 snakes 

३ नाग पकडून ठेवल्या  प्रकरणी  दोघावर गुन्हा  | A case against two in the case of holding 3 snakes 

 विशाल अशोक पवार व हर्षद प्रकाश वडार यांचेवर वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे . शिराळा वनपरिक्षेत्राअंतर्गत मागील ८ दिवसांत  सागर लक्ष्मण यादव रा . चिकुर्डे व संग्राम शिवाजी अवघडे रा . आष्टा यांचेवर नोंद करण्यात आला आहे.  आता हा सलग तिसरा वनगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . वनविभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की नाग वन्यजीव बाळगणे , नाग / सापाचा आधिवास उध्दवस्त करणे , नाग / साप पकडणे , डांबुन ठेवणे , खेळ करणे , प्रदर्शन करणे इत्यादी गोष्टींचा अवलंब केल्यास संबंधितांविरुध्द कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी .

३ नाग पकडून ठेवल्या  प्रकरणी  दोघावर गुन्हा  | A case against two in the case of holding 3 snakes 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments