आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
शिराळा येथील आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मानसिंगराव नाईक यांनी शिराळा येथे ८ ऑगस्ट १ ९९ ४ रोजी आपला बझारची सुरुवात केली. सध्या ११ जिल्ह्यामध्ये ६० पेक्षा जास्त शाखा आहेत. पहिल्या वर्षी मुख्यशाखेची सरासरी रु . १३००० दररोजची विक्री होती ती आता सरासरी रु . २,७५००० एवढी आहे . ११ शाखांची वार्षिक उलाढाल अंदाजे २५ कोटीच्या वर आहे.
आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
उच्च प्रतिचा निवडक माल , योग्य वजन रास्त भाव , कंपनी छापील किंमतीपेक्षा कमी दरात माल , होलसेल दरात किरकोळ विक्री विनम्र व तत्पर सेवा इत्यादी वैशिष्ट्याने परिपुर्ण आहे असल्याने लोकांना नावा प्रमाणे आपला बझार वाटत आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा सुनिता नाईक, विराज नाईक , दस्तगीर आत्तार. दिपक मोरे, सरव्यवस्थापक दिनकर नायकवडी यांच्या कुशल नियोजनाने अल्पावधीत आपला बझार ने गरुडझेप घेतली आहे .
आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
आपला बझारच्या मिळणा - या नफ्यातील काही हिस्सा परत ग्राहकांच्या साठी खर्च करण्याच्या उद्देशाने कोरोनाच्या या भयकर परिस्थितीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणुन बझार घरपोच सेवा , सुरु केली होती. बझार मार्फत दरवर्षी विविध शाळामध्ये विद्यार्थ्यासाठी पाठ्यपुस्तक व वह्यांचे वाटप करणेत येते . महिलांच्यासाठी मंगळा गौरीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन जुन्या रूढी परंपरा जपण्याचे महान कार्य करणेत येते .
आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
महिलांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने शिराळामहोत्सव सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करुन महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणेचे काम केले जाते.
आपला बझारचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात | 29th anniversary of our bazaar with excitement
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments