BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एफ.आर. पी वाढवून साखरेचे दर कमी ठेवायचे हा केंद्र शासनाचा डाव | This is a game of the central government to keep the price of sugar low by increasing frp

 शिराळा,ता.२१:  ब्राझील, थायलंड देशांमध्ये साखरेचे दर चांगले आहेत. पण आपल्याकडे नाहीत.यावर्षी परदेशात साखरेची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. उसाची एफ.आर. पी वाढवायची  पण  साखरेचे दर वाढवायचे  नाहीत हा केंद्र शासनाचा डाव असल्याचे प्रतिपादन राजारामबापू  पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले.  

एफ.आर. पी वाढवून साखरेचे दर कमी ठेवायचे हा केंद्र शासनाचा डाव |  This is a game of the central government to keep the price of sugar low by increasing frp

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ गळीत हंगामाच्या  बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी 'विश्वास'चे अध्यक्षआमदार मानसिंगराव नाईक होते. प्रारंभी पी. आर. पाटील व सौ. रत्नकांताताई पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,पांडुरंग कारखाण्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी,संचालक विराज नाईक यांची   प्रमुख उपस्थिती  होती. 

एफ.आर. पी वाढवून साखरेचे दर कमी ठेवायचे हा केंद्र शासनाचा डाव |  This is a game of the central government to keep the price of sugar low by increasing frp

यावेळी आमदार नाईक म्हणाले, जास्त दिवस कारखाने न चालवता कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप केले  पाहिजे.यासाठी ऊसतोडणी कामगारांच्या बरोबरच हार्वेस्टर मशीनची ही उपाययोजना करण्यात येणार आहे. शेतकर्यांच्या ऊसाला दर मिळण्यासाठी साखरेची किंमत व ऊसाची किंमत दोन्हीचे गणित जुळणे ही गरजेचे आहे. साखरेला ३६०० ते ३७००   रुपये दर मिळाला तर शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळेल व कारखानदारी ही टिकेल.  यासंदर्भात नीती आयोगाने केंद्र शासनाला साखरेच्या किमती वाढवण्यासंदर्भात सुचित केले आहे.मात्र दोन वेळा फक्त उसाच्या किमती वाढवल्या पण त्या तुलनेत साखरेच्या किमती केंद्र सरकारने वाढवल्या नाहीत. उपपदार्थाच्या निर्यातीवर  दिले जाणारे अनुदान देखील बंद केले आहे. त्याचा परिणाम उस दरावर  होत असल्याने   शेतकरी आर्थिकअडचणीत येत आहे.

एफ.आर. पी वाढवून साखरेचे दर कमी ठेवायचे हा केंद्र शासनाचा डाव |  This is a game of the central government to keep the price of sugar low by increasing frp

स्वागत व प्रास्ताविक संचालक विराज नाईक यांनी केले.  विराज नाईक यांनी  इंग्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम मधून एम. एस. सी. पदवी मिळवल्या बद्दल त्यांचा संचालक मंडळ व विश्वास कामगार संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. 

एफ.आर. पी वाढवून साखरेचे दर कमी ठेवायचे हा केंद्र शासनाचा डाव |  This is a game of the central government to keep the price of sugar low by increasing frp

  यावेळी  सुनीतादेवी नाईक, राजेंद्रसिंह नाईक, डॉ. शिमोनी नाईक, भूषण नाईक,  संचालक दिनकरराव पाटील, सुरेश चव्हाण, सुरेश पाटील, बिरुदेव आमरे, विश्वास कदम, हंबीरराव पाटील, सुहास घोडे, यशवंत निकम, तुकाराम पाटील, आनंदा पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बाबासाहेब पाटील, यशवंत दळवी, जयकुमार पाटील, संदीप तडाखे, दत्तात्रय पाटील, कोंडीबा चौगुले, कार्यकारी संचालक अमोल पाटील, सचिव सचिन पाटील, युवराज गायकवाड ,टी. एम. साळुंखे, विजय पाटील, विजय देशमुख, दीपक पाटील, यु. जे. पाटील, अरुण साळुंखे उपस्थित होते. आभार विश्वास पाटील यांनी मानले.

एफ.आर. पी वाढवून साखरेचे दर कमी ठेवायचे हा केंद्र शासनाचा डाव |  This is a game of the central government to keep the price of sugar low by increasing frp

 गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments