BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे खिंडीत दरड कोसळली |The pain collapsed in the Wakurde gorge

 शिराळा: वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा)  येथे वाकुर्डे खिंडीत दरड कोसळ्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे.  त्यामुळे जे.सी.बी.च्या सहायाने कोसळलेली दरड बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. 

वाकुर्डे खिंडीत दरड कोसळली |The pain collapsed in the Wakurde gorge

गतवर्षी ही या मार्गावर दरड कोसळली होती. यावेळी मंगळवारी रात्री दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाकुर्डे ते शेडगेवाडी हा जवळचा मार्ग आहे.. त्यामुळे कासेगाव , वाटेगाव , शिरशी, आंबेवाडी, टाकवे, बांबवडे, करमाळे,अंत्री खुर्द , वाकुर्डे खुर्द, अंत्री बुद्रुक पाडळी ,मानकरवाडी, येळापूर, चव्हाणवाडी , आटूगडेवाडी, खिरवडे, हत्तेगाव  शेडगेवाडी  या भागातील लोकांची या मार्गावरून नेहमी ये-जा असते.

वाकुर्डे खिंडीत दरड कोसळली |The pain collapsed in the Wakurde gorge

या मार्गावर दरड कोसळल्याने  वाहतूक ठप्प झाली होती. जे.सी.बी. च्या सहायाने दगड, माती बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा मार्ग पुन्हा वाहतुकीस खुला होईल.   

वाकुर्डे खिंडीत दरड कोसळली |The pain collapsed in the Wakurde gorge

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments