BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरण ७१ .८० टक्के भरले |Chandoli Dam is 71 .80 percent full

 शिराळा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे.  शनिवारी  सकाळी आठ ते रविवारी  सकाळी आठ २४ तासात चांदोली  परिसरात ६८   मि.मि. पावसाची नोंद झाली असून आज अखेर  १२१७   मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात  २४ .७० टी.एम.सी. म्हणजे ७१.८० टक्के पाणीसाठा आहे.  

चांदोली धरण ७१ .८०  टक्के भरले |Chandoli Dam is 71 .80  percent full 

 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने  धरणात १२८२५ क्युसेक्सने पाण्याची आवक असल्याने सकाळी  आठ  वाजता वारणा धरणात२४.७० टी.एम.सी. म्हणजे ७१.८० टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१६ .९० मीटर तर पाणी साठा ६९९ .४५६ द.ल.घ.मी आहे. धरणाच्या लो लेवल गेट मधून  ११५२  व विद्युत निर्मितीतून ६८६  असे एकूण १८३८   क्युसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.  त्यामुळे धरण व वारणा नदीच्या पाणी पातळीत  वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे  व मांगले सावर्डे  बंधारा  पाण्याखालीच आहे. 

चांदोली धरण ७१ .८०  टक्के भरले |Chandoli Dam is 71 .80  percent full

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments