न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा- डॉ. संपत खिलारी | Celebrate Nagpanchami in a pleasant manner as per court order-Dr. Sampat Khilari

शिराळा, ता.२० :कायदायचे उल्लंघन होईल असे कोणतेही कृत्य न करता न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा- डॉ. संपत खिलारी | Celebrate Nagpanchami in a pleasant manner as per court order-Dr. Sampat Khilari
येथील तहसीलदार कार्यालयात नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी खिलारी म्हणाले, जगभर ख्याती व धार्मिक परंपरा असणारा सण कोरोना नंतर दोन वर्षाने साजरा करत असताना आनंददयी पद्धतीने कोणाचे भविष्य बिघडेल असे कृत्य न करता साजरा करा. भाविकांना कोणत्या ही प्रकारची अडचण येवू नये यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. ठीक ठिकाणी सर्पा बद्दल पथनाट्य, पोस्टर अशा वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करा.
न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा- डॉ. संपत खिलारी | Celebrate Nagpanchami in a pleasant manner as per court order-Dr. Sampat Khilari
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे म्हणाले, डॉल्बीला बंदी आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील. शिराळा येथे तीन दिवस पोलीस कर्मचारी, अधिकारी व होमगार्ड अशा ९०० लोकांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सी.सी.टीव्ही, ड्रोन कॅमेरे ,व्हिडिओ कॅमेरे या माध्यमातून मिरवणूक मार्गावर नजर ठेवली जाणार आहे. यावेळी एस.टी.वाहतुक, विद्युत वितरण, आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा- डॉ. संपत खिलारी | Celebrate Nagpanchami in a pleasant manner as per court order-Dr. Sampat Khilari
सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे म्हणाले, नाग/ साप पकडणे, त्यांची आश्रय स्थळे नष्ट करणे, त्यांना इजा पोहोचवणे, जवळ बाळगणे, हाताळणे, त्यांचा खेळ करणे, प्रदर्शन करणे यावर कायद्याने बंधन आहे. नागपंचमीच्या अनुषंगाने १४ गस्ती पथके वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून १३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणी सापडल्यास कारवाई केली जाईल.
न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा- डॉ. संपत खिलारी | Celebrate Nagpanchami in a pleasant manner as per court order-Dr. Sampat Khilari
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे,प्रशिक्षणार्थी तहसीलदार रेणुका कोकाटे,नायब तहसीलदार अरुण कोकाटे ,गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, उपकार्यकारी अभियंता प्रल्हाद बुचडे, आगार व्यवस्थापक विद्या कदम, प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, शिराळचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार ,कासेगावचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते , कोकरूडचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, कुरळपचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव , वनक्षेत्रपाल सचिन जाधव, अंबामाता ट्रस्टचे सम्राट शिंदे, जितेंद्र गायकवाड, लालासो तांबीट उपस्थित होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार आनंददायी पद्धतीने नागपंचमी साजरी करा- डॉ. संपत खिलारी | Celebrate Nagpanchami in a pleasant manner as per court order-Dr. Sampat Khilari
आठवडा बाजार रविवारी
मंगळवारी २ ऑगस्टला नागपंचमी असल्याने शिराळचा सोमवरी १ ऑगस्टला असणारा आठवडा बाजार रविवारी ३१ जुलैला घेण्यात येणार आहे.
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments