BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मानव वन्यप्राणी संघर्ष व सर्पदंश या विषयी कार्यशाळा संपन्न | Workshop on Human Wildlife Conflict and Snakebite concluded

शिराळा.ता.२३:  सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वनपरिक्षेत्र वन्यजीव बामणोली, सी.डब्लू .एस.बामणोली प्रा.आ.केंद्र बामणोली ग्रामपंचायत यांच्या  संयुक्त विद्यमाने मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना, वन्यप्राणी हल्ला /सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार या  विषयी कार्यशाळा बामणोली येथील स्व. मा, ग.गोगटे सभागृहामध्ये संपन्न झाली.

  मानव वन्यप्राणी संघर्ष  व सर्पदंश या  विषयी  कार्यशाळा  संपन्न | Workshop on Human Wildlife Conflict and Snakebite concluded

सदर कार्यशाळे दरम्यानसी.डब्लू .एस. मार्फत सह्याद्री/पश्चिम घाटात आढळणारे वन्यप्राणी व त्यांचेशी संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने घ्यायची खबरदारी,  साप, विंचु, वटवाघूळ, जळू व गोचीड मुळे उद्भवू शकणारे प्राणिजन्य आजार व त्याविषयीचे प्रतिबंधात्मक उपाय. मुख्यतः भागातील सर्प जाती व सर्पदंश विषयी करावयाच्या प्रथमोपचाराविषयी प्रात्यक्षिक दिले. बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे यांनी  प्रथमोपचार  व सर्पदंश या विषयी माहिती दिली.

  मानव वन्यप्राणी संघर्ष  व सर्पदंश या  विषयी  कार्यशाळा  संपन्न | Workshop on Human Wildlife Conflict and Snakebite concluded

आझादी  का अमृत महोत्सव अंतर्गत साजरा करावयाच्या हर घर झेंडा या उपक्रमाबद्दल  कर्मचाऱ्यांना माहितीपर चित्रफीत दाखवण्यात आली. हा उपक्रम  वनसंरक्षक नानासाहेब लडकत,  उपसंचालक उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष बागडी यांच्या  मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments