BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे होणार पाच तास उशिरा पाणीपुरवठा | Water supply will be delayed by five hours in Shirala

 शिराळा:शिराळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरणा धरण जॅकवेल चा विद्युत वितरण  कडून होणारा विद्युत पुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाल्यामुळेशिराळा  शहरात दैनंदिन वेळेनुसार सुटणारे पाणी चार ते पाच तास उशिरा सुटेल अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.  

शिराळा येथे होणार पाच तास उशिरा पाणीपुरवठा | Water supply will be delayed by five hours in Shirala

 यावेळी पाटील म्हणाले, विद्युत वितरणची देखभाल दुरुस्तीसाठी आज मंगळवार असल्याने भार नियमनाची  शक्यता आहे. तरी शिराळा शहरातील नागरिकांनी  उपलब्ध  पाणीसाठा काटकसरीने वापरून नगरपंचायतीस सहकार्य करावे. सध्या पावसाळा असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाणी उखळून प्यावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे. 

शिराळा येथे होणार पाच तास उशिरा पाणीपुरवठा | Water supply will be delayed by five hours in Shirala

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments