BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा जलविद्युत प्रकल्प सुरु | Warna hydropower project started

शिराळा तालुक्यात आज दिवसभर  पावसा जोर कमी झाल्याने संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व धरणातील पाणी साठा कमी करण्यासाठी  वारणा जलविद्युत प्रकल्प सुरू करून धरणाच्या लो लेवल गेट मधून ११२३ तर विद्युत निर्मितीतून ६००  क्युसेक्सने असे एकूण १७२३  क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.  

वारणा जलविद्युत प्रकल्प सुरु | Warna hydropower project started 

शिराळा तालुक्यात आज दिवसभर पावसाचा जोर कमी आहे. मात्र धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे  सकाळी आठ ते  सायंकाळी चार पर्यंत ८  तासात चांदोली धरण परिसरात २३   मि.मि.  पावसाची नोंद झाली असून आज अखेर १०८२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण व पाणलोटक्षेत्रात  पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक १६२५१ क्युसेक्सने असल्याने आज सायंकाळी चार वाजता धरणात  २२ .९९  टी.एम.सी. म्हणजे ६६ .८२  टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ६१४ मीटर म्हणजे ६५०.९७५  द.ल.घ.मी.आहे. 

वारणा जलविद्युत प्रकल्प सुरु | Warna hydropower project started 

   धरणाच्या लो लेवल गेट मधून ११२३ तर विद्युत निर्मितीतून ६००  क्युसेक्सने असे एकूण १७२३  क्युसेक्सने वारणा  नदीत पाणी सोडले जात आहे.  त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. कोकरूड रेठरे बंधारा १२ दिवस व मांगले -सावर्डे बंधारा पाच दिवस   पाण्याखालीच आहे.

वारणा जलविद्युत प्रकल्प सुरु | Warna hydropower project started

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments