BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शांतिसागर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Various programs on the occasion of Shantisagar Maharaj's birthday

 शिराळा :श्री अतिशय क्षेत्र धर्मगरी, बांबवडे, वाटेगाव,टाकवे( ता. शिराळा ) येथे  प्रथर्माचार्य शांतिसागर महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त १७व १८ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री धर्मगिरी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक शेटे यांनी दिली .

शांतिसागर महाराज यांच्या  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Various programs on the occasion of Shantisagar Maharaj's birthday

रविवार दि .१७ जुलै रोजी सकाळी ९वाजता . वक्तुत्व स्पर्धा, धार्मिक टिपरी नृत्य, दुपारी ३वा . सन्मती होम मिनिस्टर स्पर्धा -कोण होणार सन्मतीची होम मिनिस्टर यामध्ये सर्व महिला, व युवतींना भाग घेता येईल,

शांतिसागर महाराज यांच्या  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Various programs on the occasion of Shantisagar Maharaj's birthday

 सोमवार दि .१८ जुलै रोजी मुख्य समारंभ होणार असून सकाळी ७वा .णमोकार जप होणार असुन  यळगुड ( ता. हातकणंगले)हून सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या पावनस्पर्शाने शांतीकलश व शांतीज्योतीचे भव्य प्रमाणात किणी,ऐतवडे, शिवपुरी, इस्लांमपूर, इंगरुळ, चरण, टाकवे, वाटेगांव मार्गे बांबवडे धर्मगिरी येथे सकाळी १० वाजता  येणार आहे .शांती कलश व शांतीज्योतिचे  भव्य प्रमाणात गावोगावी स्वागत होणार आहे अशी माहीती कार्यक्रमाचे संयोजक , प्रा . वर्धमान बुद्रुक,सुनिल पाटील यांनी दिली .

शांतिसागर महाराज यांच्या  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Various programs on the occasion of Shantisagar Maharaj's birthday

 तसेच.१० .३० वाजता ध्वजारोहण होणार आहे . दुपारी १ वाजता कलश स्थापना,होणार असून २वाजता प .पू. आचार्य वर्धमानसागर महाराज यांचे आशीर्वचन होणार आहे . कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा . प्रिती शिंदे ( वारणानगर ) यांचा जागर शांती सागरांचा -गजर धर्मगिरीचा या विषयावर व्याख्यान होणार आहे . 

शांतिसागर महाराज यांच्या  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Various programs on the occasion of Shantisagar Maharaj's birthday

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा सत्र न्यायाधीश कल्पना होरे ह्या भूषविणार आहेत . तर प .पू. १०८आचार्य वर्धमानसागर महाराज, १o८श्रुतसागर महाराज, प .पू. १०८ शिवसागर महाराज यांच्या पावन सानिध्यात या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री१००८धर्मनाथ दिगंबर जैन तिर्थक्षेत्र कमीटी, सन्मती संस्कार मंच केंद्रीय समिती, वीर महिला, वीर सेवा दल, वीराचार्य ग्रूप, सर्व युवक मंडळ वाटेगाव, बांबवडे,टाकवे यांचे वतिने करण्यात आले आहे .

शांतिसागर महाराज यांच्या  जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम | Various programs on the occasion of Shantisagar Maharaj's birthday

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments