BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वन्य प्राण्यापासून संरक्षण व नुकसान भरपाई मिळावी| To get protection and compensation from wild animals

 शिराळा,ता.१९ : वन्य प्राण्याकडून होणारे नुकसान व संरक्षण मिळावे अशा आशयाचे निवेदन रिळे ग्रामपंचायत व  ग्रामस्थ यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले.

वन्य प्राण्यापासून संरक्षण व नुकसान भरपाई मिळावी| To get protection and compensation from wild animals

       या निवेदनात म्हटले आहे,रानडुक्कर, बिबट्या, गवे या हिंस्र  प्राण्यांचा  रिळे गावच्या शेती बरोबरच शिवारात   असणाऱ्या लोकवस्तीमध्ये वावर वाढला आहे. पाळीव कुत्रा,  लहान वासरे, रेडके ,शेळ्या मेंढ्या, कोंबड्या या  पाळीव  पक्षी व जनावरांवर  वारंवार हल्ले झाल्याने मोठी आर्थिक हानी  झाली आहे. तरी संबंधितांना  आदेश देऊन शेतकऱ्यांचे व जनावरांचे होणारे नुकसान टाळावे. व या प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.  या निवेदनाच्या प्रती आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, वनक्षेत्रपाल  सचिन जाधव यांना दिल्या आहेत.    

वन्य प्राण्यापासून संरक्षण व नुकसान भरपाई मिळावी| To get protection and compensation from wild animals

       या निवेदनावर उपसरपंच बाजीराव सपकाळ, ग्रामपंचायत सदस्य दीपक दोडके, माजी सदस्य के. एम. पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पाटील, माजी सरपंच शंकर पाटील, योगेश आढाव, शामराव सपकाळ ,सेवा सोसायटीचे संचालक दीपक पाटील, बापू कृष्ण पाटील, विष्णू सपकाळ, राजू पाटील यांच्या सह्या आहेत.

वन्य प्राण्यापासून संरक्षण व नुकसान भरपाई मिळावी| To get protection and compensation from wild animals

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments