BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरूडात असा झाला कर तोडण्याचा कार्यक्रम | This is what happened in Kokrud

      शिराळा:  कोकरूड सह परिसरात  महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहात साजरा व करण्यात आला. कोकरूड येथे अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेला कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.

कोकरूडात असा झाला  कर तोडण्याचा कार्यक्रम | This is what happened in Kokrud  

        कोकरूड मध्ये पूर्वीपासून परंपरेनुसार महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात येतो.  यांत्रिकीकरनाच्या युगात शेतीसाठी बैलांचा वापर कमी प्रमाणात होत असला तरीही कोकरूडसह परिसरात अजूनही काही शेतकरी शेती करण्यासाठी बैलजोडी पाळत आहेत. त्यामुळे या परिसारत बेंदूर सन उत्साहात साजरा करतात. कुंभार समाजाकडून  मातीचे बैल बनवून   घरोघरी दिले जातात. घरोघरी या मातीच्या बैलांची मनोभावे पूजन केले जाते.

कोकरूडात असा झाला  कर तोडण्याचा कार्यक्रम | This is what happened in Kokrud  

 शेतकरी वर्गाचा सोबती असलेल्या बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, ज्या शेतकरी वर्गाकडे बैलजोडी आहेत ते मात्र आजच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून, त्यांची शिंगे रंगवून, पाठीवरती रंगीबेरंगी नक्षीचे ठसे उमटवून, शिंगाना वाऱ्यावर डोलणारे गोंडे लाऊन, त्यांना सजवून वर्षभर राबणाऱ्या बैलांचा आदर करतात.  सायंकाळी चार वाजता गावातील बैलजोड्या एकत्र येऊन वाजत गाजत गावातुन मिरवणूक काढून मग मारुती मंदिर परिसरात कर तोडण्याचा कार्यक्रम केला जातो.

कोकरूडात असा झाला  कर तोडण्याचा कार्यक्रम | This is what happened in Kokrud  

 गावातील काही तरुण एकत्र येऊन वगवेगळ्या झाडांच्या फांद्या आणून कर तयार करतात. व सर्जा-राजा च्या गजरात कर तोडण्याचा कार्यक्रम रंगतो. यावेळी मात्र प्रत्येक बैल मालक आपआपल्या परीने कर मोडण्यासाठी प्रयन्तशील आसतो. हा कार्यक्रम बघण्यासाठी परिसरातील अबालवृधांसह बालचमू व नागरिकांनी गर्दी करतात.

कोकरूडात असा झाला  कर तोडण्याचा कार्यक्रम | This is what happened in Kokrud  

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments