BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डिजेच्या तालावर मांगलेत बैलांची मिरवणूक सुरु |The procession of bulls started on the DJ's beat

मांगले : अंगावर पावसाच्या सरी  झेलत शिराळा तालुक्यातील  मांगले येथील तरुणाई डिजेच्या तालावर थिरकू लागली असून बैलांच्या मिरवणुकीस सुरवात झाली आहे. 

डिजेच्या तालावर  मांगलेत बैलांची मिरवणूक सुरु |The procession of bulls started on the DJ's beat

मागले येथे शंभर वर्षांहून अधिक काळापासून बेंदूर सणानिमित्त बैलांच्या मिरवणुका काढण्याची परंपरा आहे . कोरोनाच्या महामारीत यात्रा -जत्रा ,मिरवणुकांवर बंदी होती . त्यामुळे दोन वर्षांनंतर उत्साहात मिरवणुक सुरु झाली आहे. गावाला यात्रा नसल्यामुळे शेतकरी बेंदूर उत्साहात साजरा करतात.जेवढी भावकी,तेवढ्या बैलजोड्यांच्या मिरवणुका असा रिवाज आहे. 

डिजेच्या तालावर  मांगलेत बैलांची मिरवणूक सुरु |The procession of bulls started on the DJ's beat

 सकाळी बैलांसह गोठ्यातील सर्व जनावरांना गव्हाच्या खिचडीची मेजवानी देऊन मनोभावे पूजा करून , बैलांचे खांदे मळून घरोघरी बैलांची पूजा केली. मिरवणुकीला सुरवात करण्यापूर्वी दारात बैलांच्या जोड्या उभा करून सुहासिनी ओवाळल्या. दुपारी बैलांना झुली घालून , शिंगे रंगवून मिरवणुकांना सुरवात झाली आहे. 

डिजेच्या तालावर  मांगलेत बैलांची मिरवणूक सुरु |The procession of bulls started on the DJ's beat

Post a Comment

0 Comments