BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायतसाठी या दोन हजार मतदार वाढले | The number of voters for Shirala Nagar Panchayat has increased by 2,000

शिराळा,ता.८:शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार यादीत शहरातील १७ प्रभागातील एकूण मतदारसंख्या १२ हजार ३३५ झाली आहे. गत निवडणुकीवेळी १० हजार ३३५ मतदारसंख्या होती यामध्ये दोन हजार मतदार वाढले आहेत.

शिराळा नगरपंचायतसाठी या दोन हजार मतदार वाढले | The number of voters for Shirala Nagar Panchayat has increased by 2,000

   निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. शिराळा नगरपंचायत झाली त्यावेळी पहिल्याच निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक ( राष्ट्रवादी काँग्रेस ) यांची सत्ता होती. पहिल्या निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक गट विरुद्ध माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक , माजी जिल्हा परिषद सदस्यसम्राट महाडिक एकत्र तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख अशी तिरंगी लढत झाली होती.आता मानसिंगराव नाईक , शिवाजीराव नाईक हे दोन गट तर सत्यजीत देशमुख , सम्राट महाडिक हे एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत यावेळी पहावयास मिळणार आहे.

शिराळा नगरपंचायतसाठी या दोन हजार मतदार वाढले | The number of voters for Shirala Nagar Panchayat has increased by 2,000

शिराळा नगरपंचायतसाठी या दोन हजार मतदार वाढले | The number of voters for Shirala Nagar Panchayat has increased by 2,000

    निवडणुकीसाठी आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.  इच्छुक मोठया नेत्यांच्यात काही प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांना आता घरातील महिला ना उमेदवारी देण्यासाठी तसेच काहींना दुसऱ्या प्रभागात आपला नंबर लागतो का यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. जे प्रभाग खुले आहेत त्याठिकाणी इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे.नेत्यांनीही चांगल्या उमेदवाराबाबत चाचपणी सुरू केली आहे. 

शिराळा नगरपंचायतसाठी या दोन हजार मतदार वाढले | The number of voters for Shirala Nagar Panchayat has increased by 2,000

प्रभाग निहाय मतदार असे :

प्रभाग १ :पुरुष २८६  स्त्री  २९६ एकूण ५८२ , 

प्रभाग २:पुरुष ४१८   स्त्री  ३९१  एकूण ८०९  , 

प्रभाग ३:पुरुष ४४८ स्त्री  ४१० एकूण ८५८   ,

 प्रभाग ४:पुरुष २७५  स्त्री  २८३  एकूण ५५८  ,

 प्रभाग ५ : पुरुष ४५८   स्त्री  ४३३  एकूण ८९१  ,

प्रभाग ६: पुरुष ४०९   स्त्री  ४००  एकूण ८०९  ,

प्रभाग ७: पुरुष ३६६   स्त्री  ३४३  एकूण ७०९  ,

प्रभाग ८: पुरुष ३५०   स्त्री  ३४९  एकूण ६९९  , 

प्रभाग ९ : पुरुष ३७१   स्त्री  ३६२  एकूण ७३३ ,

प्रभाग १ ०: पुरुष ४७१   स्त्री  ४३९  एकूण ९१०  ,

 प्रभाग ११: पुरुष २९०   स्त्री  ३०६  एकूण ५९६  ,

 प्रभाग १२: पुरुष ३३०   स्त्री  ३११  एकूण ६४१  ,

प्रभाग १३ :पुरुष ३१८   स्त्री  २९५  एकूण ६१३  ,

 प्रभाग १४ :पुरुष ४३९   स्त्री  ४४९  एकूण ८८८  ,

 प्रभाग १५ :पुरुष ४०६   स्त्री  ३६३  एकूण ७६९  ,

प्रभाग १ ६:  पुरुष ३७७   स्त्री  ३५४  एकूण ७३१  , 

प्रभाग १७:  पुरुष २८८   स्त्री  २५१  एकूण ५३९  ,

एकूण - पुरुष ६३०० स्त्री ६०३५  एकूण १२३३५ 

शिराळा नगरपंचायतसाठी या दोन हजार मतदार वाढले | The number of voters for Shirala Nagar Panchayat has increased by 2,000

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments