BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यानी गळचेपी केली-सत्यजित देशमुख | The leader of NCP strangled during his rule-Satyajit Deshmukh

शिराळा,ता.३१: सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी असल्या दबावाला न जुमनता ताकदीने पाठीशी राहण्याचे काम केले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत स्वाभिमानी कार्यकर्त्यांना संधी देऊन मोठा विजय मिळवू असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.

सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यानी गळचेपी केली-सत्यजित देशमुख  | The leader of NCP strangled during his rule-Satyajit Deshmukh

     शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित   बैठकीत बोलत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख, हणमंतराव पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील,व्ही.टी पाटील,रणजीतसिंह नाईक,  अशोक पाटील ,के.डी.पाटील, बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील, प्रमुख उपस्थित होते.

सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यानी गळचेपी केली-सत्यजित देशमुख  | The leader of NCP strangled during his rule-Satyajit Deshmukh

यावेळी देशमुख म्हणाले,  केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. या योजनांचा लाभ अनेक लोकांना व्यक्तिगत स्वरूपात होत आहे. या योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून लोकांचे संघटन वाढवा.  भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणारी मदत लोकांना पटवून द्या. देशाबरोबरच राज्यांमध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  सरकार आहे. त्यामुळे या मतदार संघातील प्रलंबित असणारी सर्व कामे येत्या काळामध्ये मार्गी लावू कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला न जमता मोठ्या ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी काम करावे. त्यांना लागेल ती ताकद देण्याचे काम केले जाईल. मतदार संघामध्ये स्वार्थासाठी काही मंडळी एकत्र आले आहे.  ही मंडळी जास्त काळ एकत्र राहणार नाही. दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल स्वार्थ ठासून भरला असल्याने कार्यकर्त्यां बाबत यांना काहीही देणे घेणे नाही.

सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यानी गळचेपी केली-सत्यजित देशमुख  | The leader of NCP strangled during his rule-Satyajit Deshmukh

 यावेळी मनोज चिंचोलकर,विकास नांगरे ,बाजीराव शेडगे,मदन शेटे, रणजीत पाटील, शिवाजी पाटील, मारुती जाधव, तानाजी कुंभार , संकल्प जाधव ,अब्बास डांगे, अभिजीत पाटील , सत्यजित पाटील, राज नदाफ यांनी मनोगत व्यक्त केले. 

सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यानी गळचेपी केली-सत्यजित देशमुख  | The leader of NCP strangled during his rule-Satyajit Deshmukh 

आनंदराव पाटील, रंगराव गायकवाड, सुदाम पाटील , उषाताई दशवंत, बजरंग चरापले,बाजीराव पाटील, हिंदुराव नांगरे,एम.बी.भोसले,चंद्रकांत पाटील, पार्थ शेटे,गुंगा पाटील ,अशोक पाटील, तानाजी पाटील,शशिकांत पाटील, किरण गायकवाड,पोपट पाटील, मोहन पाटील,घनशाम पाटील,संभाजी नलवडे,रणजित कदम,शंकर पाटील,जगदीश कदम,किरण गायकवाड,संग्राम पवारउपस्थित होते.

सत्तेच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यानी गळचेपी केली-सत्यजित देशमुख  | The leader of NCP strangled during his rule-Satyajit Deshmukh

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments