नचिकेता गौरव कुंजमध्ये सर्प जनजागृती | Snake awareness in Nachiketa Gaurav Kunj
नचिकेता गौरव कुंजमध्ये सर्प जनजागृती | Snake awareness in Nachiketa Gaurav Kunj
शिराळा, ता. २५: रेड (ता. शिराळा ) येथील नचिकेता गौरव कुंज शाळेत वनविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना नाग /सर्प बाबतीत प्रबोधन करण्यात आले.
नचिकेता गौरव कुंजमध्ये सर्प जनजागृती | Snake awareness in Nachiketa Gaurav Kunj
उपवनसंरक्षक निता कट्टे,सहाय्यक वनसंरक्षक अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी मार्गदर्शन केले . यावेळी जाधव म्हणाले,न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी व्हावी. नाग/ साप पकडणे, त्यांची आश्रय स्थळे नष्ट करणे, त्यांना इजा पोहोचवणे, जवळ बाळगणे, हाताळणे, त्यांचा खेळ करणे, प्रदर्शन करणे यावर कायद्याने बंधन आहे. नागपंचमीला नाग प्रतिमेची पूजा करून आनंदात सण साजरा करावा.
नचिकेता गौरव कुंजमध्ये सर्प जनजागृती | Snake awareness in Nachiketa Gaurav Kunj
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय वीर,विश्वास कोतोलीकर, विजय कोतोलीकर, संदीप पाटील, जयवंत रोकडे, करण जगताप , वनरक्षक हणमंत पाटील उपस्थित होते.
नचिकेता गौरव कुंजमध्ये सर्प जनजागृती | Snake awareness in Nachiketa Gaurav Kunj
गट व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा
===============================================
==========================================
प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .
=========================================
वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री गण .
=======================================
कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड व येळापूर गण .
=====================================
सागाव गटाअंतर्गत सागाव व कणदुर गण .
======================================
मांगले गटाअंतर्गत मांगले व देववाडी गण .
====================================
0 Comments