BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरूडला रस्त्यावर मगरीचे | Sighting of a crocodile on Kokrud road

शिराळा:  कोकरूड - मलकापूर मुख्य मार्गावर असलेल्या हॉटेल रॉयल ढाब्याचे मालक अजित जोंधळे हे हॉटेल बंद करून घरी जात असताना शेटे वस्तीजवळ आले असता गाडीच्या प्रकाशात त्यांना रस्त्याच्या कडेला असलेली मगर दिसली.

कोकरूडला रस्त्यावर  मगरीचे | Sighting of a crocodile on Kokrud road 

काही वेळ ते घाबरले; पण नंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या मगरीचे फोटो काढले. त्यानंतर ती मगर शेजारी असलेल्या उसाच्या फडामध्ये गेली. या परिसरात प्रथमच मगरीचे दर्शन झाल्याने शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकरूडला रस्त्यावर  मगरीचे | Sighting of a crocodile on Kokrud road 

सध्या सुरु असलेल्या  मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ते पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीबरोबर सर्वत्र पा साचल्यामुळे या शेतातील पाण्याच आसरा घेत पाण्याबरोबर नदीतील मग रस्त्यावर आली असावी, असा अंदाज व्यक्त केला  जात आहे.

कोकरूडला रस्त्यावर  मगरीचे | Sighting of a crocodile on Kokrud road 

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments