BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवसेनेचे आनंदराव पवार जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत | Shiv Sena's Anandrao Pawar resigns as district president with Chief Minister Eknath Shinde

 इस्लामपूर :शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत असल्याची माहिती आनंदराव पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेनेचे आनंदराव पवार जिल्हाध्यक्षपदाचा  राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत | Shiv Sena's Anandrao Pawar resigns as district president with Chief Minister Eknath Shinde

या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि कायम राहणार आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला असून  पक्षाचा राजीनामा दिला  आहे. 

शिवसेनेचे आनंदराव पवार जिल्हाध्यक्षपदाचा  राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत | Shiv Sena's Anandrao Pawar resigns as district president with Chief Minister Eknath Shinde

 जिल्ह्यातील प्रामुख्याने जत तालुक्यातील ६३ गावांचा पाणीप्रश्‍न, शिराळा पलूस,कडेगाव, आष्टा शहरातील विविध विकास कामे व इस्लामपूर शहराचा नामकरणाचा प्रश्न, इस्लामपूर शहराच्या विकासात भर घालणाऱ्या सुसज्ज अशा भाजीमार्केट, पार्किंग व थियेटरच्या अद्यावत सेवेसह 24 तास पाणीपुरवठा  योजनेचा चा प्रश्न या सारख्या प्रश्नांचे निराकरण व ही कामे मार्गी लागतील असा ठाम विश्वास आहे.

शिवसेनेचे आनंदराव पवार जिल्हाध्यक्षपदाचा  राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत | Shiv Sena's Anandrao Pawar resigns as district president with Chief Minister Eknath Shinde

 जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून महाविकासआघाडी असून सुद्धा प्रचंड अन्याय झाला आहे.  या  अभद्र आघाडी विरोधात एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवल्यामुळे 24 जून रोजी त्यांना या बाबत  समर्थन दिलेच आहे . शिंदे यांच्याबरोबर गेल्याने शिवसैनिकांना न्याय मिळणार आहे. शिवसैनिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागून शिवसैनिकांना आणि शिवसेनेला बळकटी मिळणार असल्याने  आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्धार केला आहे.

शिवसेनेचे आनंदराव पवार जिल्हाध्यक्षपदाचा  राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत | Shiv Sena's Anandrao Pawar resigns as district president with Chief Minister Eknath Shinde

Post a Comment

0 Comments