BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यश पाटीलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड | Selection of Yash Patil for National Wrestling Tournament

शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील दत्तसेवा विद्यालयाचा विद्यार्थी यश संजय पाटील याची राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे . 

 यश पाटीलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड | Selection of Yash Patil for National Wrestling Tournament

सातारा येथे झालेल्या राज्य स्पर्धेतून यश याची  राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 50 ते 55 किलो वजनी गटातून महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.  त्यास दत्तसेवा शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव माईंगडे ,  शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील, क्रीडा मार्गदर्शक अंजली संजय पाटील, वडील पै. संजय पाटील, कुस्ती प्रशिक्षक रवींद्र माने यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

 यश पाटीलची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड | Selection of Yash Patil for National Wrestling Tournament

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments