BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वन्यप्राण्याकडून भाताचे तरवे फस्त| Rice stalks damage from wild animals

शिराळा,ता.१५: सांगली कोल्हापूर जिल्हाच्या पश्चिम टोकावर असणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वन्य प्राण्याकडून भाताचे तरवे (तरू) चे नुकसान  होऊ लागल्याने खुंदलापूर, मिरुखेवाडी ,मणदूर ,कोकणेवाडी ,भाष्टेवस्ती,भाडूगळेवाडी, धामणकरवस्ती, येसलेवाडी,  खोतवाडी, बेरडेवाडी, गुढे, पाचगणी, मानेवाडी, या सांगली जिल्हातील तर उखळू, शित्तुर वारुण शिराळे वारुण या  कोल्हापूर जिल्हातील शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी आता भात लावण करायची कशी या चिंतेत आहे. वर्षभर खायचे काय याची चिंता सतावत आहे.

 वन्यप्राण्याकडून भाताचे तरवे फस्त| Rice stalks damage from wild animals

 शिराळा व शाहुवाडी तालुक्यात सह  चांदोली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी  रोप लागणीला सुरवात झाली असतानाच  वन्य प्राण्याकडून भात पिकाच्या तराव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने येथील शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.या परिसरात चिखल गोटा करून मोठ्या भात शेती केली जाते.   हा भाग डोगराळ असल्याने गव्यांचा मोठ्या प्रमाणात  उपद्रव सुरु झाल्याने  येथील शेतकरी मेटाकुटीला   आहे. 

वन्यप्राण्याकडून भाताचे तरवे फस्त| Rice stalks damage from wild animals

गुंठ्यातील  तरूवर  एक एकर क्षेत्रात लावण केली जाते. मात्र नुकसान भरपाई ही गुंठ्यात दिसते. त्यामुळे एक गुंठ्याचे नुकसान म्हणजे एक एकर पिकांचे नुकसान होते. एकवेळ नुकसान झाले तर पुन्हा रोप लावण होत नाही. एक एकर क्षेत्र पडीक रहाते. त्यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व गुंठ्यात होणारी नुकसान भरपाई ही एकराचे क्षेत्र ग्रहीत धरून द्यावी अशी मागणी नुकसानग्रास्थ शेतकऱ्याच्यातून होत आहे.  

वन्यप्राण्याकडून भाताचे तरवे फस्त| Rice stalks damage from wild animals

गुंठ्यातील भात  तरूवर  एक एकर क्षेत्रात लावण केली जाते. मात्र नुकसान भरपाई दिसताना  ही गुंठ्यात दिसते. त्यामुळे एक गुंठ्याचे नुकसान म्हणजे एक एकर पिकांचे नुकसान हे ग्रहीत धरून शासनाने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी. वसंत पाटील सरपंच मणदूर   

वन्यप्राण्याकडून भाताचे तरवे फस्त| Rice stalks damage from wild animals

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments