BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नगरपंचायतीच्या सुधारित आरक्षण सोडतीची तारीख जाहीर | Revised reservation draw date of Shirala Nagar Panchayat announced

 शिराळा नगरपंचायतीच्या सुधारित आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली असून ही सोडत गुरुवारी २८ जुलै रोजी होणार आहे.  

शिराळा नगरपंचायतीच्या सुधारित आरक्षण सोडतीची तारीख जाहीर | Revised reservation draw date of Shirala Nagar Panchayat announced

 ज्या ठिकाणी केवळ आरक्षण सोडत झाली होती. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नव्हता अशा राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायत याकरिता सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये  शिराळा नगरपंचायतचा समावेश आहे.

शिराळा नगरपंचायतीच्या सुधारित आरक्षण सोडतीची तारीख जाहीर | Revised reservation draw date of Shirala Nagar Panchayat announced

  शिराळा नगरपंचायत साठी १७  जागा असल्याने  मागास प्रवर्गासाठी ४ जागा आहेत. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग २  व नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला ) २   अशा चार जागेसाठी  ही  आरक्षण सोडत होणार आहे.

शिराळा नगरपंचायतीच्या सुधारित आरक्षण सोडतीची तारीख जाहीर | Revised reservation draw date of Shirala Nagar Panchayat announced

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments