BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महिलांचा कामगारांचा सन्मान | Respect for women workers

शिराळा,ता.८ : शिराळा नगरपंचायतच्या कचरा संकलन व वर्गीकरण करणाऱ्या महिलांचा सन्माना शिराळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य  दिनेश हसबनीस व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या कुटुंबामार्फत सन्मान करण्यात आला. 

  महिलांचा कामगारांचा सन्मान | Respect for women workers

 नगरपंचायत कडील चार घंटा गाड्या व एक ट्रक्टर त्यांच्यासोबत असणाऱ्या महिला मदतनीस संपूर्ण शहरातील कचरा संकलन व वर्गीकरण  करण्याचे काम करत असतात.  सध्याच्या पावसाच्या दिवसातही या महिला अथकपणे आज अखेर करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल घेत  दिनेश हसबनीस, सौ. वैजयंती हसबनीस, विनायक गायकवाड, सौ. शीतल विनायक गायकवाड  यांनी महिला सफाई कामगारांना साडीचोळी देऊन सन्मान केला.

 यावेळी शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी किशोर हसबनीस, रवींद्र कदम, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. 

 महिलांचा कामगारांचा सन्मान | Respect for women workers

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments