BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भूस्खलनाचा धोका असणाऱ्या वाड्यांचे पुनर्वसन करा-तानाजी सावंत | Rehabilitate landslides - Tanaji Sawant

शिराळा तालुक्यातील मिरूखेवाडी , डफळेवाडी , कोकणेवाडी भाष्टेवस्ती  , धामणकरवस्ती  या गावांना भूस्खलनाचा धोका आहे . तेथे दरडी कोसळण्याचा धोका आहे . त्या सर्व वाड्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली .

भूस्खलनाचा धोका असणाऱ्या वाड्यांचे पुनर्वसन करा-तानाजी सावंत | Rehabilitate landslides - Tanaji Sawant

 करूंगली ( ता . शिराळा ) येथील लक्ष्मी हॉलमध्ये स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट प्रसंगी बोलत होते.  यावेळी सावंत म्हणाले, गतवर्षी आणि याहीवर्षी नागरिकांचे स्थलांतर करून तात्पुरत्या निवासाची सोय केली आहे.  ऐन पावसाळ्यात स्थलांतर होत असल्याने शेतात पेरणी करण्यासाठी अडचणी येतात . जनावरांचेही हाल होतात. पावसाळा नसताना उर्वरित काळातही इतर जंगली श्वापदे जनावरे यांचा स्थानिकांना त्रास होतो . 

भूस्खलनाचा धोका असणाऱ्या वाड्यांचे पुनर्वसन करा-तानाजी सावंत | Rehabilitate landslides - Tanaji Sawant

या परिस्थितीतून कायमस्वरूपी तोडगा निघावा , अशी स्थानिकांची मागणी आहे .  शासनामार्फत दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या सर्व वाड्यावस्तीवर लोकांचे त्यांच्याच वाडीतील सपाट माळरानावर सुरक्षित ठिकाणी घरे बांधून देऊन पुनर्वसन करावे .शेतजमीन आणि घरे द्यावीत . जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत शेजारील सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्र उभे करावे यावेळी आशिष कोरी , जमीर सनदी , तानाजी करंजवडेकर यांनीही भेट दिली .

भूस्खलनाचा धोका असणाऱ्या वाड्यांचे पुनर्वसन करा-तानाजी सावंत | Rehabilitate landslides - Tanaji Sawant

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments