BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन | Organized various programs on the occasion of Annabhau Sathe's birth anniversary

शिराळा,ता. २८: इंग्रूळ (ता. शिराळा ) येथे   इंग्रुळ ग्राम-विकास मंडळ, मुंबई आणि सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने बौद्ध विहार  येथे  लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त  १ ऑगस्ट  रोजी,सायंकाळी सात वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विविध  कार्यक्रमांचे आयोजन | Organized various programs on the occasion of Annabhau Sathe's birth anniversary

 यावेळी व्याख्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदारांचा आणि शिराळा तालुक्यातील शाहिरांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यात आले आहे. यावेळी सुधीर दाभाडे यांचे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि विचार या विषयी व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कॉ. अण्णाभाऊ साठे यांचे वारसदार सचिन साठे असणारआहेत.

अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विविध  कार्यक्रमांचे आयोजन | Organized various programs on the occasion of Annabhau Sathe's birth anniversary

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली जिल्हा अध्यक्ष  प्रा.विजयकुमार जोखे, सरपंच  शारदा यादव ,उपसरपंच,  यशोदा बोणे , यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी शाहीर दगडू जंगम, शांताराम कांबळे, सुकुमार पाटील,शाहीर आणि पोतराज लक्ष्मण भिंगारदिवे  यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त विविध  कार्यक्रमांचे आयोजन | Organized various programs on the occasion of Annabhau Sathe's birth anniversary

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments