BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५ कि.मी वॉकथॉनचे आयोजन | Organization of 5 km Walkathon

 शिराळा,ता.  येथील नागपंचमी उत्सवाच्या अनुषंगाने  वन विभागाच्यावतीने जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात . त्या अंतर्गत  आज   ५ कि.मी वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. 

 ५ कि.मी वॉकथॉनचे आयोजन | Organization of 5 km Walkathon

 " सर्प वाचवा  " या जनजागृती कार्यक्रमास युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष   विराज नाईक,  उपवनसंरक्षक नीता कट्टे , सहाय्यक वनसंरक्षक डॉ अजित साजणे , मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील , पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार,वनक्षेत्रपाल सचिन जाधव,

 ५ कि.मी वॉकथॉनचे आयोजन | Organization of 5 km Walkathon

 डॉ. नितीन जाधव,डॉ. कृष्णा जाधव ,शिराळा ,जत कडेगाव - पलूस , विटा खानापूर , येथील वनक्षेत्रपाल , फिरतेपथक व  वन कार्मचारी आणि अधिकारी , शिराळा उपजिल्हा रुग्णालय, शिराळा नगरपंचायतचे कर्मचारी,  विविध शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक , कर्मचारी,विध्यार्थी उपस्थित होते. 

 ५ कि.मी वॉकथॉनचे आयोजन | Organization of 5 km Walkathon

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments