BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरूड येथे अपघातात एक ठार | One killed in an accident at kokrud

 कोकरूड (ता. शिराळा(  येथील बसस्थानकाच्या गेट जवळ झालेल्या अपघातात लक्ष्मण ज्योती जाधव (वय 60)  रा.चिंचोली ता. शिराळा  हे ठार  झाले.

कोकरूड येथे अपघातात एक ठार | One killed in an accident at kokrud 

 याबाबतची कुसुम लक्ष्मण जाधव (वय 55)  यांनी कोकरूड पोलिसात फिर्याद  दिली  आहे.   याबाबत  कोकरूड पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, आज शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोकरूड बस स्थानकाच्या दक्षिण गेट जवळ मलकापूर रोडवर नऊ वाजता हा अपघात झाला.

कोकरूड येथे अपघातात एक ठार | One killed in an accident at kokrud 

कोकरूड येथे अपघातात एक ठार | One killed in an accident at kokrud 

 लक्ष्मण ज्योती जाधव हे  रस्त्याने पायी जाता असताना मॅक्स गाडी चालक भाऊ किसन पाटील रा. भेडसगाव ता. शाहुवाडी हे गाडी पाठीमागे घेत असताना   गाडीची धडक बसून  लक्ष्मण जाधव हे गंभीर जखमी आले.  त्यांना उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

कोकरूड येथे अपघातात एक ठार | One killed in an accident at kokrud 

  या प्रकरणी चालक भाऊ किसन पाटील याच्यावर  कोकरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला  आहे. पुढील  तपास कोकरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ  करीत आहेत.

कोकरूड येथे अपघातात एक ठार | One killed in an accident at kokrud 

आमदार मानसिंगराव  नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments