BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवून आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील एकास अटक | One arrested in Kolhapur district for selling village carts and 2 live cartridges

इस्लामपूर :वाळवा  तालुक्यातील  आष्टा ते बागणी जाणाऱ्या  रस्त्यावर एक गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे विक्रीसाठी  घेवून आलेल्या  विशाल आनंदा शिंदे (वय २ ९)  रा . पुणकी ता . हातकणंगले जि. कोल्हापुर यास आष्टा पोलिसांनी अटक केली असून एक गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे  जप्त केली आहेत.

गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे विक्रीसाठी  घेवून आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील एकास अटक | One arrested in Kolhapur district for selling village carts and 2 live cartridges

याबाबत  पोलिसांनी दिलेली माहिती अशी पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम व अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले सांगली यांनी सांगली चोरीस गेले मालमत्तेचा शोध घेणे , शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई करणे व  अवैध हत्यारे बाळगणाऱ्याची  माहीती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले . त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी एक पथक तयार केले होते . 

गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे विक्रीसाठी  घेवून आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील एकास अटक | One arrested in Kolhapur district for selling village carts and 2 live cartridges

 ३० जून  रोजी पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर व पोलीस कर्मचारी मेघराज रुपनर, मच्छिंद्र बर्डे ,राहुल जाधव,  दीपक गट्टे हे  आष्टा पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना ऋषीकेश सदामते यांना आष्टा ते बागणी जाणाऱ्या  रस्त्यावर  असलेल्या  हॉटेल जायंटस हॉलचे समोर रस्त्यावर  एक जण  पिशवीतुन अग्नीशस्त्रे घेवून विक्रीसाठी  आला असल्याची   गोपनीय  बातमीदारा मार्फत माहिती  मिळाली . त्यावेळी  पोलीस उपनिरीक्षक विशाळ येळेकर व पोलीस कर्मचारी मेघराज रुपनर, मच्छिंद्र बर्डे ,राहुल जाधव, दीपक गट्टे  यांनी  छापा टाकुन त्यास  ताब्याता  घेतले .

गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे विक्रीसाठी  घेवून आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील एकास अटक | One arrested in Kolhapur district for selling village carts and 2 live cartridges

 त्यावेळी  त्याने आपले  नाव  विशाल आनंदा शिंदे (वय २ ९)  रा . पुणकी ता . हातकणंगले जि. कोल्हापुर असल्याचे  सांगितले . त्यांची झडती घेतली असता त्यांच्या  हातात असलेल्या  पिशवीत एक गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे मिळनु आली. त्यास  पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी ताब्यात घेतले .  अधिक तपास केला असता गावठी कट्टा व जिवंत काडतुसे  विक्री करीत आणली असलेचे सांगीतले.  एक गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे जप्त  पोलिसांनी जप्त करून त्यास अटक केली आहे.  पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे हे करीत आहे .

गावठी कट्टा , २ जिवंत काडतुसे विक्रीसाठी  घेवून आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील एकास अटक | One arrested in Kolhapur district for selling village carts and 2 live cartridges

आमदार मानसिंगराव  नाईक विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 👇

१) नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वाचा  तिहेरी संगम आमदार मानसिंगराव नाईक(भाऊ)

२) बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ

३) विकासाचा ध्यास घेलेले नेतृत्व म्हणजे आमदार मानसिंगराव नाईक

४)समाजकारणाला प्राधान्य : आमदार मानसिंगराव नाईक

५) चांदोली पर्यटन विकासाचा ध्यास

६) जिल्हा बँकेवर अभिनंदनीय निवड

७) नवा इतिहास रचला 

 ८) विकास कामांचा झपाटा 

 बहिणींच्या डोक्यावरील ओझं कमी करणारा  आमचा हक्काचा भाऊ| Our rightful brother who reduces the burden on the sister's head

गट  व गणता येणारी गावे पाहण्यासाठी खलील हेडिंगवर क्लिक करा

=============================================== 

शिराळा नगरपंचायत आरक्षण २०२२ 

==========================================

प.त.वारुण गटाअंतर्गत प.त.वारुण व मणदूर गण .

=========================================

वाकुर्डे बुद्रुक गटाअंतर्गत वाकुर्डे बुद्रुक व पाचुंब्री  गण .

=======================================

कोकरूड गटाअंतर्गत कोकरूड  व येळापूर गण . 

=====================================

 सागाव गटाअंतर्गत सागाव  व कणदुर गण . 

======================================

मांगले गटाअंतर्गत मांगले  व देववाडी गण . 

====================================

===========================================

Post a Comment

0 Comments